gramin sarkari yojana 2024 मुख्यमंत्री योजनदुत कार्यक्रम अटी पात्रता कागदपत्र माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gramin sarkari yojana राज्य शासनाच्या माध्यमातून नव्याने घोषणा करण्यात आलेली महत्त्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री योजना धूत कार्यक्रम आणि या योजनेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती, अटी शर्ती, पात्रता, दिल्या जाणारे मानधन, अर्ज कशाप्रकारे घेतले जातील या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत अनेक योजना राबवल्या जात आहेत परंतु या योजना सर्वसामान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही त्याची माहिती व्यवस्थितपणे पोहोचत नाही आणि अशा सर्व शासनाच्या ज्या योजना असतील या योजना तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अंदाजे 300 कोटी रुपयांच्या निधीसह राज्यामध्ये योजना धूत कार्यक्रम राबवण्याकरता मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 7 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

gramin sarkari yojana

👉आताच करा भरतीचा अर्ज👈

एकूण पदे

राज्य शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी या योजना अधिकाधिक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी थेट लाभार्थ्यापर्यंत जाऊन या योजनांची माहिती देण्याकरता मुख्यमंत्री योजना धुताच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. gramin sarkari yojana
ज्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजना धुताची नेमणूक केली जाणार असून शहरी भागांमध्ये 5000 लोकसंख्येसाठी 1 योजना धूत अशा प्रकारे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये एकूण 50 हजार योजना धुतांची निवड या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

हे ही पाहा : आता पशुपालनासाठी मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज, ‘या’ योजनेच्या अनुदान वाढ; कसा घ्याल लाभ?

मिळणार मानधन

प्रत्येक योजना धुताला दरमहा 10 हजार रुपयांचा मानधन ठोक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे.
यासाठी 6 महिन्याकरता योजना केले जाणार असून या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये शासनाच्या सर्व योजना या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम या योजना धुताला करावे लागणार आहे. gramin sarkari yojana

हे ही पाहा : ये बैंक दे रहा आपको 15 लाख तक का पर्सनल लोन, अभी करे आवेदन

पात्रता

योजने करता योजना धुतासाठी निवड करण्याकरता त्या लाभार्थ्याकडे काही पात्रतेचे निकष असणे गरजेचे आहे.
जो उमेदवार निवडला जाईल त्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वयोगटातील असावे.
तो कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा.
उमेदवाराला संगणकात ज्ञान असावा.
स्वतःचा मोबाईल व मोबाईल नंबर असावा.
महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
स्वतःचे आधार कार्ड असावे.
आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे काही पात्रतेचे निकष देण्यात आले आहे.

👉जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

आवश्यक कागदपत्रे

योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याकडे हे काही कागदपत्र असावे लागणार आहे. gramin sarkari yojana
यासाठी महास्वयमच्या पोर्टल वर अर्ज सुरू झाल्यानंतर लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
आधार कार्ड
पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे कागदपत्र
सक्षम अधिकाऱ्यांने दिलेले अधिवास प्रमाणपत्र
वैयक्तिक बँक खात्याचा तपशील
पासपोर्ट साईटचा छायाचित्र
ऑनलाईन अर्ज सोबत देलेले हमी पत्र

हे ही पाहा : “या” मोबाईल अप्लिकेशन मधून पाहिजे तेव्हा ATM सारखे पैसे काढा; लगेच डाउनलोड करा

अटी शर्ती

माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या माध्यमातून बाह्य संस्था नियुक्त केले जाईल.
या संस्थेच्या माध्यमातून या 50 हजार जागांसाठी अर्ज मागवले जातील आणि अर्ज मागवल्यानंतर या लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने जागेसाठी अर्ज करावा लागेल.
ऑनलाइन रित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराचे यादी प्रत्येक जिल्हा माहिती अधिकार्याकडे पाठवले जाईल. gramin sarkari yojana
यानंतर जे लाभार्थी या अंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण करतील अशा वयोमर्यातीनुसार शैक्षणिक पात्रतेनुसार त्या कागदपत्राचे तपासणी करून त्या लाभार्थ्याची निवड केली जाईल.
योग्य त्या उमेदवारांसोबत 6 महिन्याचा करार करून या उमेदवाराला ग्रामस्तरावर शहरी भागासाठी शहरी भागातील सर्वसामान्य पर्यंत या योजना पोहोचवण्याचे काम दिले जाईल.
योजना धुताला प्रत्येक जिल्ह्यामध्ये योजनाची माहिती घेऊन नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन काम पार पाडावे लागणार आहे.

हे ही पाहा : काय सांगता! आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये

अशाप्रकारे काम करण्याची जबाबदारी उमेदवारावर असणार आहे.
राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रसार प्रचार करण्यासाठी ग्राम पातळी यंत्रणाशी संपर्क साधून शासनाच्या योजनाची माहिती त्या लाभार्थ्याला घरोघरी पोहोचवावी लागणार आहे.
योजना धुताला सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करणारे उमेदवार, गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन करणारे उमेदवार अशा प्रकारच्या काही जर तक्रारी दिसून आल्या तर त्या उमेदवाराचे करार संपुष्टात आणण्यात येईल आणि योजना धूत जबाबदारी मधून मुक्त केले जाईल. gramin sarkari yojana
योजनेच्या अंतर्गत योजना धूत म्हणून काम करत असताना गैरहजर राहणे, जबाबदारी सोडून जाणे असा प्रकार निदर्शनास आला तर त्या लाभार्थ्याला या योजनेच्या अंतर्गत मानधन दिले जाणार नाही.

हे ही पाहा : या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी 1 लाख


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply