government scholarship for 12th passed students ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government scholarship for 12th passed students ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

OBC, SBC आणि VJNT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना शैक्षणिक सहाय्य मिळण्यासाठी सुरू केली आहे.

government scholarship for 12th passed students

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक भत्ता

जे विद्यार्थी मुंबई उपनगर, मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणांसाठी फॉर्म भरत आहे. त्यांना 60 हजार रुपये वार्षिक भत्ता मिळेल
इतर महानगरपालिकांमध्ये 51 हजार आणि जे तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांसाठी 38 हजार वार्षिक भत्ता मिळणार आहे.

हे ही पाहा : कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

कुणाला मिळणार लाभ

government scholarship for 12th passed students ज्या पालकांचे इन्कम अडीच लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे.

हे ही पाहा : ग्रामीण बैंक से 50 हजार रुपये से 5 लाख रुपये तक के ऋण के लिए आसानी से आवेदन करें..!

येथे करा अर्ज

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण पुणे कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येरवडा पोलीस स्टेशन समोर विश्रांतवाडी पुणे येथे हा फॉर्म जमा करावा लागेल.

👉जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती👈

अर्ज करण्याची भरण्याची शेवटची तारीख

जे विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या द्वितीय तृतीय आणि चतुर्थ वर्षाला आहे त्यांनी 31 जुलै 2024 आहे.
प्रथम वर्षाचे विद्यार्थ्यांनी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा. government scholarship for 12th passed students


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply