government schemes for women’s empowerment in india pdf अखेर प्रतीक्षा संपली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी खात्यात जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government schemes for women’s empowerment in india pdf गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) चर्चा चालू आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत केली जात आहे.

आतापर्यंत एकूण दोन टप्प्यांत पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे. government schemes for women’s empowerment in india pdf

Loansolution

पहा सविस्तर माहिती

दरम्यान, आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार? याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहात आहेत. असे असतानाच आता राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी महिलाना लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

29 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता शक्यता आहे.

Loansolution

GPay वर मिळणार 1 लाख रुपयांचं इन्स्टंट लोन; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत येत्या 29 सप्टेंबर रोजी या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वााटपावर शिक्कामोर्तब होऊ शकते. येत्या 29 सप्टेंबर रोजी तिसऱ्या हप्त्याचे वाटप करण्याचे ठरलेच तर या हप्त्याच्या वाटपासाठी रायगड येथे कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकते. त्यावरही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. government schemes for women’s empowerment in india pdf

30 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवलेली आहे. अगोदर ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. आता मात्र सरकारने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुभा दिलेली आहे.

Loansolution

घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना खास महिलासाठी

राज्यातील महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत. तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आधार बँक खात्याला लिंक असणे गरजेचे

दरम्यान, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. मात्र या योजनेसाठी पात्र असूनदेखील अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत.

उज्जवला योजना, जानें कैसे कर सकते हैं आवेदन 2024

बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे महिलांना या योजनेचा अद्याप लाभ मिळू शकलेला नाही. याच कारणामुळे महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे.


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply