government jobs in maharashtra for graduates 2024 जलसंपदा विभाग मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरू, येथे करा लवकर अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government jobs in maharashtra for graduates महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागामार्फत पदभारती निघालेली आहे, अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही, बिना परीक्षा केली जाणार आहे, महिला व पुरुष अर्ज करू शकता, 65 वर्षापर्यंतची वय मर्यादा देण्यात आली आहे, अर्जाची शेवटची तारीख 30-7-2024 आहे.

कोण कोणत्या पदांसाठी पदभरती होणार आहे, अर्ज कशा प्रकारे करावा लागेल, यासाठी पात्रता काय लागणार आहे अशी सर्व माहिती खालील प्रमाणे.

अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्प चित्रित संघटना, नाशिक यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात निघालेला आहे.

government jobs in maharashtra for graduates

👉आताच करा भरतीचा ऑनलाइन अर्ज👈

पदाचे नाव व पद संख्या

उपविभागीय अभियंता किंवा शाखा अभियंता या पदासाठी एकूण 2 जागांसाठी पदभरती निघालेली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

या पदांसाठी 30-72024 पर्यंत सायंकाळी 5:45 पर्यंत अर्ज करू शकता.

हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024

अर्ज पद्धत

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
पोस्टद्वारे किंवा प्रत्यक्षात अर्ज सादर करू शकता.

अर्जाचे ठिकाण

government jobs in maharashtra for graduates अधीक्षक अभियंता मध्यवर्ती, संकल्पचित्र संघटना, नाशिक यांच्याकडे सादर करावे लागेल.

Loansolution

महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2024

पात्रता

जलसंपदा विभाग मधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी अर्ज करू शकता.
संकल्पना अभियंता या पदावरून निवृत्त झालेल्या असाल तर अर्ज करू शकता.
ठिकाणी जलसंपदा विभागांतर्गत अधीक्षक अभियंता मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिक या कार्यालयाअंतर्गत उपसा सिंचन योजनेबाबत सर्व प्रकारचे संकल्पना व रेखाचित्रे व तसेच अनुषंगिक व वरिष्ठांचे निदर्शनानुसार आवश्यक काम इत्यादी प्रकारचे कामाचे ज्ञान व पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

यासाठीच्या सर्व अटी शर्ती व्यवस्थितपणे वाचा याची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून सविस्तर माहिती घेऊनच अर्ज करा. अर्जाच्या नमुन्याची लिंक देखील यामध्ये देण्यात आली आहे. government jobs in maharashtra for graduates


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply