gobar gas plant project 2024 बायोगॅस अनुदान योजना, नवीन अर्ज सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gobar gas plant project नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन प्रकल्प NMBOMP अंतर्गत वैयक्तिक शेतकरी शेतकऱ्यांच्या संस्था दूध उत्पादक संस्था इत्यादिना 1 पासून 25 घनमीटर पर्यंतचे बायोगॅस उभारणी प्रकल्प दिले जातात व अनुदान दिले जाते.

या योजनेच्या अंतर्गत इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आव्हान प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

gobar gas plant project

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

योजनेचा उद्देश

शेतकऱ्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध व्हावे
खताचा व्यवस्थापन व्हावे
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे
यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षाचा प्रकल्प राबवला जातो.

हे ही पाहा : कुछ मिनटों में नाबार्ड से मिलेगा डेयरी फार्म का लोन, घर बैठे ऐसे करें आवेदन

जास्तीत जास्त अर्ज करण्याचे आवाहन

gobar gas plant project या प्रकल्पाच्या अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना 2 ते 4 घनमीटर पर्यंतचे बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान दिले जाते.
ज्यामध्ये अनुदानाची मर्याद आहे 14,500 पर्यंत असते आणि या अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 4 ते 4 घनमीटर पर्यंतचे बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठीचे अर्ज करावेत अशा प्रकारचा अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Loansolution

हे ही पाहा : यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर 

येथे करा अर्ज

gobar gas plant project या योजनेची अंमलबजावणी MNR च्या माध्यमातून केली जाते.
परंतु खालच्या स्तरावर अंमलबजावणी करत असताना कृषी विभागाच्या माध्यमातून याचे अर्ज मागवल्या जातात.
आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून अर्ज करू शकता.
सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इत्यादी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत अनुदान दिले जाते.
अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समितीमध्ये मिळेल.

👉जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती👈

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
जमीन संदर्भातील सातबारा 8 अ
जनावर उपलब्ध असल्याबाबतचा पशुवैद्यकीय दवाखान्याच्या किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रमाणपत्र किंवा एक स्वयंघोषणापत्र
बँकेची डिटेल
अशा सर्व कागदपत्रासह ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
EMAIL ID च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज भरून घेतले जातात.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

हे ही पाहा : महिलाओं को बिना ब्याज के मिल रहा 5 लाख रुपये का लोन

अर्ज करण्याची अंतिम तारीख

gobar gas plant project योजनेअंतर्गत 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने पंचायत समितीमध्ये अर्ज करू शकता.


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply