free silai machine yojana 2024 पिको फॉल शिलाई मशीनसाठी करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

free silai machine yojana स्वतः शिवणकाम व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशा महिलांना जिल्हा परिषद योजना अंतर्गत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हा परिषद संभाजीनगर यांच्या वतीने शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.

सध्या जर लाडकी बेहेन योजनेचा अर्ज करण्यात व्यस्त असून आशा मध्ये तुम्ही जर छत्रपती संभाजी नगर मधील असाल तर शिलाई मशीनचा देखील लाभ मिळू शकतो ही योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागू आहे ज्या त्या जिल्ह्यातील अर्ज स्वीकारण्याची तारीख ही मागेपुढे होऊ शकते. तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती येथे पिको फॉल शिलाई मशीनसाठी अर्ज करता येणार आहे.

free silai machine yojana

👉आताच घ्या योजनेचा👈

उद्देश

ग्रामीण भागातील बेरोजगार महिलांना या योजनेचा लाभ घेऊन त्यांचा अर्ज सादर करून स्वतः व्यवसाय उभारता येणार आहे.
free silai machine yojana ग्रामीण भागामध्ये अनेक महिला बेरोजगार आहेत या महिलांना जर आर्थिक पाठबळ मिळाले तर त्या स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करू शकतात अशावेळी जर शिलाई मशीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल आणि आर्थिक भाग भांडवल असेल तर तुम्ही शासकीय अनुदानावर शिलाई मशीन खरेदी करू शकता.

हे ही पाहा : सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?

अर्ज कुठे कराल?

सध्या ही योजना संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे हीच योजना सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू असते त्या योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी मागे पुढे होऊ शकतो त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात देखील ही योजना सुरू होणार आहे.
सध्या योजना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये सुरू असून यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
तुमच्याकडे जर शिलाई मशीन साठी लागणारा ऑफलाइन अर्ज नसेल तर या दिलेल्या लिंकवर क्लिक करून PDF अर्ज डाऊनलोड करू शकता. free silai machine yojana
पंचायत समिती कार्यालयामध्ये शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी हा अर्ज सादर करावे लागणार आहे.

👉शिलाई मशीन अर्ज डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👈

अर्ज डाऊनलोड करून घ्या.
प्रिंट काढून त्यात विचारलेली माहिती अचूक भरून संबंधित विभागात सादर करून द्या आणि अर्ज सादर केल्याचे पावती तुमच्याकडे असू द्या.

कोण आहेत या योजनेसाठी पात्र?

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, नवबुद्ध घटकातील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
सन 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद 20% उपकारांतर्गत मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशीन अनुदानावर दिले जाणार आहे. free silai machine yojana
ओपन कॅटेगिरीतील महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहे.

Agrosolution

हे ही पाहा : यूनियन बैंक ऑफ इंडिया पर्सनल लोन

योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे?

शिवणकाम करत असल्याचा ग्रामसेवक यांचा दाखला
जातीचा दाखला
तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
1 लाख रुपयापर्यंतचे दारिद्र्यरेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला
या योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्रामसेवक यांनी दिलेले प्रमाणपत्र
लाभार्थीच्या कुटुंबातील सदस्यांनी योजनेचे लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र
लाभार्थीला या योजनेचा लाभ देण्यात या संदर्भातील ग्रामसेवकाचे ग्रामसभेचे प्रमाणपत्र
आधार कार्डची झेरॉक्स प्रत
बँक आणि पासबुकची झेरॉक्स प्रत
गटविकास अधिकारी याची शिफारस पत्र
इत्यादी कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. free silai machine yojana

हे ही पाहा :केंद्र सरकार दे रही बच्चों को फ्री में लैपटॉप, आप भी उठा सकते हैं फायदा जानें जल्दी

सदरील योजनेसाठी 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply