forest government job महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

forest government job महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत पदभरती निघाली आहे. पगार 60,000 रुपये प्रति महिना दिला जाईल, वय मर्यादा 18 ते 45 वर्षापर्यंतची ठेवण्यात आली आहे, अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20-7-2024 आहे.

कोणत्या पदांसाठी पदभरती होणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती पूर्ण वाचा.

गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र चंदा फॉरेस्ट डिव्हिजन चंद्रपूर, मूळ रोड, चंद्रपूर ४४२४०१ यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

forest government job

👉आताच करा वन विभागासाठी ऑनलाइन अर्ज👈

पदाचे नाव

नेचर एज्युकेशन ऑफिसर या पदासाठी पदभरती केली जाणार आहे.

वेतन

60 हजार रुपये प्रति महिना असणार आहे.
हाऊस रेंट 10 हजार रुपये दिले जाईल.
ट्रॅव्हल अल्लोवॉन्ससाठी 5 हजार रुपये परम दिले जाईल.

हे ही पाहा : मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत या मुला मुलींना मिळणार 5 हजार रुपये अनुदान, असा करा अर्ज

वय मर्यादा

forest government job या पदासाठी 45 वर्षापर्यंतची वय मर्यादा देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी मिनिमम मास्टर डिग्री झालेली असणे आवश्यक आहे.
मास्टर डिग्री ही फोरेस्ट्री, वाइल्डलाइफ, एन्व्हायरमेंटल झूलॉजी या पैकी कुठल्याही विषयांमध्ये मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे.
यासोबतच जर बीएड किंवा एमएड झालेले असणे आवश्यक आहे.
5 वर्षापर्यंतचा अनुभव असणे आवश्यक आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

अर्ज पद्धत

forest government job अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
[email protected] या ईमेल आयडी वर ऑनलाइन अर्ज पाठवावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

20 जुलै 2024 पर्यंत एप्लीकेशन फॉर्म ईमेल आयडी वर पाठवू शकता.

हे ही पाहा : सरकारी योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप; जाणून घ्या कसा कराल अर्ज!

निवड पद्धत

निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
मुलाखतीच्या संदर्भात ईमेल आयडीच्या माध्यमातून कळवले जाईल.
मुलाखत सेंट्रल चंदा फॉरेस्ट डिव्हिजन ऑफिस चंद्रपूर या ठिकाणी घेतली जाणार आहे.

Loansolution

हे ही पाहा : आनंदाची बातमी, राज्यात अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार रिक्त पदे लवकरच भरणार…

अर्ज करण्याआगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा जाहिरातीची लिंक दिलेली आहे त्या नंतरच अर्ज करा.


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply