flour mill project 2024 महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, ऑनलाईन अर्ज सुरु…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

flour mill project महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनाद्वारे ही पिठाची चक्की योजना राबवली जाणार आहे.

पिठाची चक्की योजनेसह महिलांना पिको फॉल या मशीन साठी देखील अर्ज करता येणार आहे. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अर्ज कोठे करावा लाभार्थी पात्रता काय आहे याबद्दल सविस्तर माहिती वाचा.

flour mill project

👉 पिठाची गिरणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈

येथे करा तुमचा अर्ज

  • उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद 2023 24 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना डीबीटी द्वारे राबविण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून अटी व शर्ती नुसार दिनांक 9/2/2024 ते 22/2/2024 या कालावधीत अर्ज घ्यावयाचे आहे. जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. flour mill project

कोणाला मिळणार या योजनेचा लाभ flour mill project

  • तर पिठाची चक्की या योजनेसाठी केवळ अपंग महिला व मुली या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • तर पिको फॉल मशीन साठी इतर महिला देखील अर्ज करू शकतात.
  • अर्जदाराने दिनांक 9 फेब्रुवारी 2024 ते 22 फेब्रुवारी 2024 या कलावंत कालावधीमध्ये त्यांचे अर्ज सादर करायचे आहे.
  • योजनेसाठी लागणारा अर्ज आणि सर्व कागदपत्रे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता.
flour mill near me

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈

  • अर्जासोबत ग्राम सेवक यांचा दाखला
  • पंचायत समिती विस्तार अधिकारी यांचे प्रमाणपत्र
  • गट वीकास अधिकारी यांचा अभिप्राय प्रमाणपत्र
  • ही सर्व कागदपत्रे असलेली ही पीडीएफ खालील लिंक मध्ये दिलेली आहे.

दिनांक 23/2/2024 रोजी अर्ज विहित नमुन्यातील सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी संबंधित कार्यालयात सादर करावी जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकेल. flour mill project

flour mill near me

PhonePe कडून झटपट कर्ज कसे घ्यावे किंवा कसे मिळवावे

अटी व शर्ती

  • एका अर्जदारास एकाच योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
  • तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जदारास लागणार आहे.
  • केवळ ग्रामीण भागातील अर्जदारास या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्जदाराचे वय हे अर्ज करतेवेळी 17 पेक्षा कमी नसावा आणि 45 पेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा 5 वर्षाच्या आत लाभ घेतलेला नसावा. flour mill project
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय किंवा नियम शासकीय सेवेत नसावी.
flour mill near me

👉 अर्ज नमुना PDF डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा 👈

लागणारी आवश्यक कागदपत्रे flour mill near me

  • अर्जदाराचा वयाचा दाखला किंवा T.C ची झेरॉक्स प्रत
  • अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड ची छायांकित प्रत
  • बँक पासबुकच्या पहिल्या पाण्याची छायांकित प्रत
  • इलेक्ट्रिक बिलाची छायांकित प्रत
  • इत्यादी कागदपत्रे अर्ज सादर करताना जोडावी लागणार आहे.
  • जर या योजनेसाठी पात्र असाल तर शेवट दिनांक च्या आत तुमचा आज सादर करून द्या.

‘या’ योजनेअंतर्गत मिळवा मोफत शिलाई मशीन! एक रुपयाही खर्च करायची गरज नाही


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply