fatafat loan 2024 पर्सनल लोन घेताय? गडबड करू नका, अगोदर ‘या’ गोष्टी तपासून घ्या; नसता अडकाल कर्जाच्या विळख्यात!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

fatafat loan आपत्कालीन स्थितीत, पैशांची गरज असल्यावर अनेकजण पर्सनल लोनचा (वैयक्तिक कर्ज) (Personal Loan) पर्याय निवडतात. या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर मोठा असतो. त्यामुळे अशा प्रकारचे कर्ज घेताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. घाई-गडबडीत पर्सनल लोन घेतल्यास ऐन वेळी अडचणींचा सामना करावा लागतो.

पर्सनल लोनचे अनेक प्रकार असतात. काहीजण तुम्हाला इन्स्टन्ट लोन (Instant Personal Loan) देतात तर काही जण क्रेडिट कार्डच्या मार्फत पर्सनल लोन देतात. मात्र या प्रत्येक लोनसाठी वेगवेगळ्या अटी असतात. याच पार्श्वभूमीवर लोन घेतल्यानंतर आर्थिक अडचण होऊ नये. कर्जाच्या विळख्यात अडकू नये, यासाठी काय करावे? हे जाणून घेऊ या..

fatafat loan

👉एका क्लिकवर मिळवा कर्ज👈

fatafat loan अगोदर सीबील स्कोअर जाणून घ्या

तुमचा सीबील स्कोअर चांगल्यास कमी व्याजदारात कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. सीबील स्कोअर चांगला नसेल तर कर्ज मंजुरीसाठी तम्हाला अडचण येऊ शकते. सीबीली स्कोअरच्या माध्यमातून तुमची क्रेडिट हिस्ट्री आणि क्रेडिट प्रोफाईल याची माहिती मिळते. त्यामुळे पर्सनल लोन घेण्याआधी सीबील स्कोअर जाणून घ्या.

Aadhaar Card से आसानी से मिल सकते हैं 50,000 रुपये, बस करना होगा ये काम

तुम्ही कर्ज फेडू शकता का?

पर्सनल लोन घेण्याआधी तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुमचे उत्पन्न काय आणि किती आहे. पर्सनल लोन काढल्यास ते फेडणे शक्य होईल का, याची चाचपणी केली पाहिजे. बँकदेखील या सर्व गोष्टींची चाचपणी करते. तुमचा पगार किती आहे? यावरूनच किती लोन द्यायचे हे बँक ठऱवते.

bad cibil loan app list

👉फक्त येथे मिळत फटपट कर्ज👈

व्याजदर किती हे जाणून घ्या

fatafat loan पर्सनल लोनला व्याजदर जास्त असतो. ते घेण्याआधी कोणती बँक पर्सनल लोनवर किती व्याज आकारते आहे, हे जाणून घ्या. त्यासाठी चार ते पाच बँकांशी संपर्क साधा. सर्वांत कमी व्याजदर असणाऱ्या बँकेकडूनच तुम्ही कर्ज घ्यायला हवे.

CIBIL स्कोर खराब असला तरी कर्ज मिळेल, फक्त ‘या’ पद्धतींचा अवलंब करा

लोन प्रिमेंटची सोय आहे का? हे जाणून घ्या

पर्सनल लोन घेण्याआधी लोन-प्रिमेंटच्या शर्थीविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. अनेक बँका आणि नॉन -ऑपरेटिव्ह फायनॅन्शीयल होल्डिंग कंपन्या प्रिमेंटसाठी वेगळी फी आकारतात. बँक तुम्हाला लोन देते. त्यावर काही व्याज आकारते. हेच व्याज बँकेचे उत्पन्न असते. तुम्ही प्रिमेंटच्या माध्यमातून पैसे देण्याचे ठरवल्यास बँकेला व्याज मिळत नाही. परिणामी बँका काही फी आकारून आपला फायदा काढून घेतात. त्यामुळे बँका प्रिमेंटसाठी काय सुविधा आहे? काय अटी आहेत? हे जाणून घेतले पाहिजे.

bad cibil loan app list

Google Pay ऐप पर मिलेगा 15000 रुपये तक का लोन, जानिए कैसे करें अप्लाई

फ्लेक्झिबल इएमआयचा ऑप्शन आहे का?

fatafat loan पर्सनल लोन घेत असाल तर ईएमआय काय असेल हे अगोदर जाणून घ्यायला हवे. तसेच फ्लेक्झिबल ईएमआयचा ऑप्शन आहे का? हेही तपासून पाहावे. काही बँका या स्टँडर्ड ईएमआय तसेच फ्लेक्झिबल ईएमआयचा ऑप्शन देतात. फ्लेक्झिबल ईएमआयमुळे कर्ज फेडणे सोपे होते. यामध्ये अगोदर काही काळासाठी ईएमआय कमी असतो. नंतर तो हळूहळू वाढत जातो.

थेट इतक्या पदांसाठी सरकारी भरती सुरू आताच करा अर्ज

कमी कालावधीसाठी कर्ज घ्या

पर्सनल लोन घेताना परतफेडीचा कालावधी कमी असायला हवा, याची खबरदारी घ्यायला हवी. कारण परतफेडीचा कालावधी जेवढा जास्त तेवढे जास्त व्याज तुम्हाला द्यावे लागेल. परतफेडीचा कालावधी कमी असला तर तुमचे जास्त व्याज जाणार नाही. त्यामुळे परतफेडीचा कालावधी कमी कसा राहील याची काळजी घेतली पाहिजे.


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply