farmer solar power scheme 2024 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा विस्तार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

farmer solar power scheme मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑगस्ट 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे ज्या बैठकीमध्ये नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 च्या विस्ताराला मंजुरी, राज्य सहकारी कर्मचाऱ्यांना नवीन UPS निवृत्तीवेतन योजना लागू करणे किंवा गटप्रवर्तकाच्या मानधनांमध्ये 4 हजाराचे वाढ करणे असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. या संदर्भातील थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन UPS निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे आणि या धरतीवर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील ही नवीन सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

farmer solar power scheme

👉मोफतमध्ये सोलार बसवण्यासाठी क्लिक करा👈

16 हजार मेगा वॉट विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट

शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता करून देण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जात आहे.
शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना लागू करण्यात आली आहे. farmer solar power scheme
या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 च्या अंतर्गत 7 हजार मेगा वॉट विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
हे उद्दिष्ट वाढवून आता 16 हजार मेगा वॉट विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे.
अर्थात 9 हजार मेगावात विजेचे निर्मिती करण्यासाठीचा विस्तार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 च्या अंतर्गत केला जाणार आहे.

हे ही पाहा : किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज

farmer solar power scheme विजेची निर्मिती करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ज्या जमिनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे यावर सोलर प्रकल्प लावण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
यापैकी बरेच प्रकल्प तयारीला लागलेले आहेत.

हे ही पाहा : राणी लक्ष्मीबाई मोफत स्कूटी योजना

सरकार घेणार शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने

राज्य शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त 9 हजार मेगा वॉट ऊर्जा निर्मितीचा उद्दिष्ट घेण्यात आले आहे.
यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीत पन्नास हजार रुपये प्रति एकर याप्रमाणे प्रति वर्ष भाड्याने घेतल्या जाणार आहेत.
या अंतर्गत पुढील 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना 16 हजार मेगा वॉट ऊर्जा निर्मिती करून मोफत विज देण्यासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद देखील राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

गतप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजारांची भरीव वाढ

farmer solar power scheme आरोग्य विभागाच्या गटप्रवर्तकाच्या माध्यमातून 4 हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
आरोग्य क्षेत्रामध्ये गटप्रवर्तकांना क्षेत्रीय भेटी आशा वरील पर्यवेक्षणाच्या दृष्टीने दौरे करावे लागतात आणि यासाठी त्यांना 4 हजार रुपयांचा वाढीव मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

हे ही पाहा : मात्र 6500 रुपये मे घर लेकर आये इलेक्ट्रिक साइकिल

नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पास मान्यता

उत्तर महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा मानलेला आणि उत्तर महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प.
या नदीजोड प्रकल्पाला देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.
या प्रकल्पाची किंमत एकूण 7015 कोटी असणार आहे.
या नदी रोड प्रकल्पातून नार पार गिरणा या तीन नदीच्या खोऱ्यातून नऊ धरणांमधून 9.19 TMC पाणी उचलून 14.56 किलोमीटरच्या बोगद्याद्वारे गिरणा नदीच्या पात्रामध्ये चणकापूर धरणाच्या बाजूला सोडण्यात येणार असून यामुळे सुमारे 50 हजारापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्र सिंचित होण्यासाठी मदत होणार आहे. farmer solar power scheme
ज्यामुळे नाशिक जळगाव या दोन्ही जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील क्षेत्र संचिता खाली येण्यासाठी मदत होणार आहे.
या महत्त्वाच्या प्रकल्पाला राबवण्याकरता मंजुरी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आली आहे.

हे ही पाहा : सर्व महिलांसाठी शासनाची खुशखबर


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply