crop insurance app अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या वाटपाच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
crop insurance app
राज्यातील 26 जिल्ह्यामधील अतिवृष्टी, आवळे पाऊस, गारपीट इत्यादीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या जवळ-जवळ 3 लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 360 कोटी रुपयांची निधीचा वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय 5 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
👉आताच पाहा यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव आहे का?👈
या आगोदर करण्यात आलेला अतिवृष्टी नुकसान भरपाई
नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीमध्ये अवेळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी इत्यादीमुळे बाधित झालेल्या 26 जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांना या 360 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण केला जाणार आहे.
यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 144 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आला आहे.
याच प्रमाणे नोव्हेंबर डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 2109 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. crop insurance app
जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये झालेल्या गारपिटीसाठी शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती.
परंतु याच्या व्यतिरिक्त देखील बरेच शेतकरी नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीमध्ये बाधित झाले परंतु मदतीपासून वंचित होते आणि अशा शेतकऱ्यांना वेगवेगळे विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून मागणी करण्यात आल्याने हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ज्यामुळे 360 कोटी 25 लाख रुपयांचे हे नुकसान भरपाई या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. crop insurance app
हे ही पाहा : मोफत झेरॉक्स मशीन, असा भरा अर्ज
कोणत्या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई
गोंदिया डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या उसासाठी 31 शेतकऱ्यांसाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे ज्यांना 1 लाख 97 हजार रुपयांचे नुकसान भरपाई दिले जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एप्रिल मे 2024 मध्ये बाधित झालेल्या 65 शेतकऱ्यांना 5 लाख 48 लाख रुपयाचे नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
crop insurance app विभागीय आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून सांगली आणि कोल्हापूरमध्ये जून 2024 मध्ये गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना 220 शेतकऱ्यांसाठी 3 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम मे 2024 मधील गारपिटीसाठी 2017 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 70 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
छत्रपती संभाजी नगर विभागीय त्यांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार फेब्रुवारी 2024 साठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड, मार्च 2024 साठी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव मध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या गारपिटीसाठी एकूण 71 हजार 81 शेतकऱ्यांसाठी 87 कोटी 84 लाख रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
6 जुलै 2024 च्या विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या प्रस्तावानुसार छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव मे 2024 मध्ये झालेल्या गारपिटीसाठी 2137 शेतकऱ्यांना 4 कोटी 64 लाख 22 हजार रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. crop insurance app
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवेळी पावसासाठी 1 लाख 3 हजार 650 शेतकऱ्यांना 74 कोटी 64 85 हजार रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
गोंदिया जिल्ह्यामध्ये डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या 31 शेतकऱ्यांना 1 लाख 97 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.
हे ही पाहा : PhonePe कडून झटपट कर्ज कसे घ्यावे किंवा कसे मिळवावे
गडचिरोली मध्ये डिसेंबर 2023 आणि ऑगस्ट/सप्टेंबर 2023 मधील बाधीत झालेल्या एकूण 6560 शेतकऱ्यांना 5 कोटी 39 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेकी आहे.
एप्रिल 2024 मध्ये भंडारा जिल्ह्यातील बाधित झालेल्या 6063 शेतकऱ्यांना 7 कोटी 35 लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे.
नागपूर, गोंदिया मधील मे 2024 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 25 कोटी 60 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
crop insurance app वर्धा, गडचिरोली, नागपूर, भंडारा, जुलै 2024 मध्ये बाधित झालेल्या भंडार्यामधील शेतकरी असे एकूण 2 लाख 23 हजार 827 शेतकऱ्यांना 203 कोटी 53 लाख रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील मे 2024 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 9 हजार 458 शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 54 लाख 43 हजार रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
ठाणे जिल्ह्यामधील 14 शेतकऱ्यांना एप्रिल 2024 मध्ये बाधित झाल्यामुळे 61 हजार रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
एकंदरीत महाराष्ट्रातील या सर्व प्रस्तावाच्या माध्यमातून एकूण 26 जिल्ह्यातील 3850 शेतकऱ्यांना 306 कोटी 37 लाख 99 हजार रुपयाची नुकसान भरपाई शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना दिले जाणारी नुकसान भरपाई आता 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर च्या प्रमाणामध्ये दिली जाणार आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारानुसार त्या नुकसान भरपाईच्या मदतीचे वितरण केले जाणार आहे. crop insurance app अशा प्रकारे नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीमध्ये बाधित झालेल्या या शेतकऱ्यांना या मदतीच्या माध्यमातून दिलासा दिला जाणार आहे.
हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या 7 नव्या योजना
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.