cm loan scheme मित्रांनो Namo Shetkari Yojana 4th Installment Date संबंधी एक अपडेट आली आहे. त्यानुसार आता काही दिवसांच्या आत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जारी केला जाणार आहे.
cm loan scheme
मीडिया रिपोर्ट नुसार बातमी आली आहे, त्यामुळे माहिती महत्वाची अशी आहे. आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की वाचा, सोबत तुमच्या शेतकरी मित्रांना हे आर्टिकल शेअर पण करा.
पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना:
एक तुलना पीएम किसान योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. cm loan scheme
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार? याबद्दल बऱ्याच दिवसापासून लोक विचारात आहेत, गेल्या महिन्यातच हप्ता पडणार, असे बरेच लोक म्हणत होते, पण जून मध्ये काही हप्ता पडला नाही, नंतर लोकांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता पडेल असे सांगितले तेव्हा पण हप्ता जाहीर केला नाही.
या दिवशी खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता
पण आता अखेर ठोस माहिती आली आहे, त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दिला जाणार आहे. cm loan scheme तारीख पण जाहीर झाली आहे, सोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर मिळणारच आहे पण अजून एक मोठं गिफ्ट शासन शेतकऱ्यांना देणार आहे. त्याची माहिती मी या आर्टिकल मध्ये दिली आहे, त्यामुळे माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा हे आर्टिकल वाचावे लागेल.
नमो शेतकरी चौथा हप्ता तारीख, पैसे कधी मिळणार? तारीख काय? वेळ काय? याची पूर्ण सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत.
नमो शेतकरी योजनेचे या आधी तीन हप्ते जाहीर करण्यात आले आहेत, त्यापैकी तिन्ही हप्ते PM किसान योजनेच्या हप्त्या बरोबर देण्यात येणार होते, पण प्रत्येक वेळी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर झाला, यावेळी पण नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जारी करण्यास नेहमी प्रमाणे उशीर झाला आहे.
काय सांगता! आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये
पीएम किसानचा 17 वा हप्ता हा गेल्या महिन्यात 18 जूनला जाहीर करण्यात आला त्याचवेळी महाराष्ट्र शासन पण नमो चा 4 था हप्ता देणार होत. पण काही Technical अडचणी मुळे हप्ता जाहीर करण्यास दिरंगाई झाली. पण आता अखेर प्रतीक्षा संपली आहे, Namo Shetkari Yojana 4th Installment लवकरच शेतकरयांना मिळणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा 15 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर केला जाणार आहे. लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता देखील या वेळी जाहीर केला जाणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदींचा महाराष्ट्र दौरा आहे, त्यामुळे या निमित्याने महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदिजींच्या हस्तेच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर करणार आहे.
कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन
नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्या बरोबर, मी वर सांगितल्याप्रमाणे एक स्पेशल गिफ्ट शेतकऱ्यांना मिळणार आहे. सोबत नमोच्या चौथ्या हप्त्यात काही Extra पैसे Add केले जाणार आहेत. cm loan scheme
नमो शेतकरी चौथा हप्ता तारीख अधिकृत स्वरूपात जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे वर सांगितलेल्या Namo Shetkari Yojana 4th Installment Date मध्ये बदल होऊ शकतो. शासनाने नवीन Official Date Release केल्यावर अपडेट करण्यात येईल.
आपको अब पर्सनल लोन लेना पड़ेगा महंगा, RBI की बडी अपडेट
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.