sarkari yojana maharashtra 2024 अंगणवाडी ताईंना भेट, मानधनात झाली वाढ
sarkari yojana maharashtra मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी सेविकांचे मुख्य काम होते. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी ताईंना भेट म्हणून ही घोषणा जाहीर करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये भरगच्च वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. 👉सविस्तर माहितीसाठी … Read more