turant loan 2024 लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स
turant loan अनेकदा आपण आर्थिक बाबींसाठी बँकांकडून कर्ज घेत असतो. परंतु त्यात असलेले नियम आणि अटी आपल्याला माहीत नसतात. परंतु आता रिझर्व्ह बँकेनं नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. बँका आणि एनबीएफसी (नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या) यांना १ ऑक्टोबरपासून कर्जदाराला किरकोळ आणि एमएसएमई कर्ज घेणाऱ्याला व्याज आणि अन्य खर्चासह कराराबाबत संपूर्ण माहिती ‘Key Fact Statement’ (KFS) द्यावी … Read more