E margin hdfc sec मोठी बातमी! HDFC बँकेचे ‘हे’ नवे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार, वाचा तुमच्या खिशावर काय परिणाम पडणार?
E margin hdfc sec देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक एचडीएफसीने आपल्या क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांत बदल केला आहे. बदललेले हे नियम येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे आता एचडीएफसी बँकेच्या ग्रहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर बँकेचा नवा नियम नेमका काय आहे? हे जाणून घेऊ या… एचडीएफसी बँकेने क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांत बदल … Read more