instant loan without cibil 2024 कर्जदारांनो, जागे राहा!
instant loan without cibil सर्व बॅंका व बिगरबॅंकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांना वेळोवेळी कार्यपद्धतीबाबत दंडक घालून देणे आणि त्यांचे काटेकोरपणे पालन होईल असा अंकुश ठेवणे हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे महत्त्वाचे काम आहे. काळाच्या ओघात बॅंकांच्या व्यवहारांच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत. स्पर्धा वाढल्याने नफेखोरीसाठी बँका, वित्तीय संस्था गैरमार्गांचा अवलंब करत असल्याचे आढळत आहे. बॅंकांच्या उत्पन्नाचा मुख्य … Read more