business loan pre approval दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज मिळणार आहे. या कर्जासाठी खास म्हणजे शेतकऱ्यांना कोणतेही प्रकारचे गहाण देण्याची गरज नाही. या कर्जासाठी नजीकच्या स्टेट बँकेची संपर्क साधावा लागणार आहे.
business loan pre approval
इतरांच्या तुलने त्यावरील व्याजदरातही खूप सवलत मिळणार आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाने योजना सुरू केली असून दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो तरी या उद्योगाला चालण्या देण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना कर्ज सहज मिळते आणि आर्थिक मदतही मिळते.
👉आताच काढा दूध व्यवसायासाठी 10 लाख कर्ज👈
शेतकऱ्यांना किती कर्ज मिळणार
- स्वयंचलित दूध संकलन प्रणाली मशीन खरेदी करण्यासाठी बँक जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंत.
- डेयरी इमारत बांधकामासाठी 2 लाख रुपयापर्यंत.
- दूध गाडी खरेदीसाठी 3 लाख रुपयेपर्यंत.
- दूध थंड ठेवण्यासाठी शीतकरण यंत्र बसवण्यासाठी 4 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे.
- असे एकूण 6 ते 7 लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- लोनची परतफेड तुमच्या मनाने घेता येणार असून 5 ते 6 वर्षापर्यंत परतफेड घेता येणार आहे.
कर्जाची विशेष बाब
- कर्ज घेताना शेतकऱ्यांना कोणती मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही.
- यासाठी विविध प्रणालीद्वारे दुग्ध उद्योगता विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दूध व्यवसायासाठी 25% पर्यंत अनुदान देखील मिळू शकते
- जर आरक्षित कोट्यातून असाल जर 35 टक्के अनुदान मिळवायचे असेल तर 10 जनावरांसह हा व्यवसाय सुरू करावा लागणार आहे. business loan pre approval
- त्यासाठी प्रकल्पाची फाईल तयार करून नाबार्डच्या कार्यालयात संपर्क साधा.
- खालील लिंकमध्ये नाबार्ड बँकेची देलीली आहे त्यावर क्लिक करून यासाठी संपर्क साधू शकता आणि 25 ते 35% पर्यंत अनुदान मिळवु शकता.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
असा घ्या योजनेचा लाभ
- शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी ही महत्त्वाची योजना अमलात आली आहे.
- ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी नजीकच्या शाखेचे संपर्क साधून PMEGP किंवा CMEGP या योजने संदर्भात चर्चा करून योजनेचा लाभ घेऊ शकता. business loan pre approval
हे ही पाहा : PhonePe कडून झटपट कर्ज कसे घ्यावे किंवा कसे मिळवावे
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.