B2b loan कोणत्याही बिझनेसच्या वाढीच्या योजनेचा आवश्यक भाग निधी असतो. लहान बिझनेस उद्योजकांना (MSMEs) जलद कोलॅटरल-फ्री बिझनेस लोनद्वारे निधी मिळवून देणे हे किनारा कॅपिटलचे ध्येय आहे. किनारा पेपरलेस फिनटेक लोन प्रक्रियेसह RBI-नोंदणीकृत कंपनीची सुरक्षा आणि आश्वासन एकत्र उपलब्ध करून देते.
B2b loan
आम्ही ग्राहक सेवा आपल्या घरी पोहचवतो आणि आमच्या लोन प्रक्रियेसाठी कमीतकमी दस्ताएवज लागतात. आमची संपूर्ण डिजिटल प्रक्रिया लोनच्या निर्णयापासून लोनच्या वितरणापर्यंत 24 तासांच्या आत केली जाऊ शकते.एका मिनिटात आपली पात्रता तपासा!
आपल्या वाढीस समर्थन
भारतातील लघु-आणि-मध्यम उपक्रम (MSMEs) औपचारिक पतपुरवठा न मिळाल्यामुळे त्रस्त आहेत.
कोणत्याही कोलॅटरल प्रॉपर्टी किंवा सुरक्षिततेशिवाय किनारा 300+ पेक्षा जास्त MSME क्षेत्रांना मदत करण्यासाठी मोबाइल-प्रथम दृष्टीकोन वापरते. या बिझनेस लोनचा उपयोग छोटे बिझनेसेस विविध हेतूंसाठी करू शकतात, पगार देण्यापासून ते स्टॉक किंवा कच्चा माल खरेदी करण्यापर्यंत किंवा मशीन दुरुस्तीसाठी किंवा नवीन मशीन विकत घेण्यासाठी, किनारा कॅपिटल नेहमी सहाय्य करते. B2b loan
MSMEs साठी सुलभ बिझनेस लोन
लघु बिझनेस उद्योजकांना माहित आहे की व्यापार लोन मिळविणे किती कठीण असू शकते. B2b loan कोलॅटरल नसल्यामुळे, बहुदा बँका त्यांच्याकडे पाठ फिरवतात. बऱ्याचदा, संधी गमावल्यामुळे बिझनेस मालक निराश होतात, कारण नवीन ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नसतो.
केंद्र सरकारची ही कर्ज योजना; महिलांसाठी फायदेशीर
किनारा कॅपिटलकडून फास्ट आणि फ्लेक्सिबल लोन लघु बिझनेस उद्योजकांसाठी आदर्श आहेत. कमीतकमी आवश्यक कागदपत्रे, आणि लोन प्रक्रियेदरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी ग्राहक सेवा अधिकारी उपलब्ध आहेत. आपल्याला Rs. 1 लाख ते Rs. 30 लाख पर्यंत व्यवसाय लोन सहज मिळू शकते.
कोलॅटरल फ्री बिझनेस लोन
संघर्षाचा एक भाग, विशेषत: लघु उद्योजकांसाठी जेव्हा लोनसाठी अर्ज करण्याची वेळ येते तेव्हा ही एक लांबलचक आणि क्लिष्ट प्रक्रिया असते. B2b loan बहुतेकदा, त्यांच्यासाठी क्रेडीट नवीन असते आणि कागदपत्र स्वतःहून हाताळण्याची त्यांना खात्री नसते. यावर तोडगा काढण्याचा मार्ग म्हणजे समर्पित प्रतिनिधी, जे विनंती करण्यास योग्य आणि मदत करण्यास नेहमीच इच्छुक असतात.
CIBIL स्कोर की जांच किए बिना 50,000 रुपये के लोन के लिए आवेदन करने का तरीका जानिए
किनारा कॅपिटलचे लोन अधिकारी ग्राहकांना मार्गदर्शन करतात आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेच्या प्रत्येक चरणात मदत करतात. किनाराचे ग्राहक -प्रथम दृष्टीकोन म्हणजे आपण स्मितहास्यासह सर्वोत्तम सेवेची अपेक्षा करू शकता, आणि आपला बिझनेस वाढत असताना आपण सतत समर्थनासाठी किनारावर अवलंबून राहू शकता याची खात्री बाळगा. B2b loan जर आपण आपला बिझनेस वाढवू इच्छित असल्यास, किनारा कॅपिटल आपल्यासाठी योग्य पार्टनर आहे.
आपला बिझनेस पुढच्या स्तरावर घेऊन जा
प्रत्येक लहान बिझनेस मालकाचे त्यांचे बिझनेस वाढवण्याचे आणि प्रत्येक टप्प्यावर अधिक मोठा आणि चांगला करण्याचे मोठे स्वप्न असते. परंतु बऱ्याच लोकांसाठी, वेळेवर निधी उपलब्ध न झाल्यामुळे हे स्वप्न अपूर्ण राहते. आमच्या कोलॅटरल-फ्री बिझनेस लोनसह, आपण आपल्या बिझनेसचा परिसर वाढवू शकता,
रेशनच्या रांगेपासून मुक्ती मिळणार, ATM वर मिळणार रेशन
उपकरणे आणि यंत्रसामग्री खरेदी करू शकता, तुमची इंव्हेटरी रिफ्रेश करू शकता, आपली उत्पादन क्षेणी वाढवू शकता,स्टॉक किंवा कच्चा माल खरेदी करू शकता, आणि इतर असंख्य खर्च भागवू शकता. B2b loan इतक्या लवकर आणि सहजतेने भांडवल मिळवण्याचा पर्याय असणे म्हणजे भांडवल कमी पडण्याची चिंता न करता आपण आपला बिझनेस वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. किनारा आपला बिझनेस पुढच्या स्तरावर नेण्यास मदत करेल.
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.