b sc chemistry jobs महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

b sc chemistry jobs महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ मार्फत पदभरती निघालेली आहे. वेतन 18000 रुपये +HRA प्रतिमहा दिला जाणार आहे, महिला व पुरुष अर्ज करू शकता, अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05/04-2024 आहे.

गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

b sc chemistry jobs

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

पदाचे नाव

फील्ड ऑफिसर किंवा लॅब असिस्टंट या पदासाठी पदभरती निघालेली आहे.

ऐकूण पदे

b sc chemistry jobs या पदासाठी एकूण एका जागेवर पदभरती केली जाणार आहे.

हे ही पाहा : महिला व बालविकास विभाग भरती 2024

वेतन

या पदासाठी 18000 रुपये + 8% HRA येवढे वेतन प्रतिमहा देल्या जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी B.SC (Agri./Horti./Food Science) झालेले असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

कालावधी

b sc chemistry jobs या पदाचा कालावधी सहा महिन्याचा असणार आहे.

अर्ज पद्धत

अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
The Principal investigator, DBT project on Chickpea, Pulses Improvement project, M.P.K.V., Rahuri PIN- 4137 22, DIST. Ahmednagar, Maharashtra. या पत्यावर अर्ज पाठवावा.

हे ही पाहा : डाक विभाग पर्मनंट भरती 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख

05/08/2024 पर्यंत अर्ज करू शकता.

निवड पद्धत

निवड प्रक्रिया ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

नमुना अर्ज जाहिरातीमध्ये दिलेला आहे जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे.
अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा त्यानंतर अर्ज करा.

Loansolution

हे ही पाहा : Indian Navy Civilian Bharti भारतीय नौदलात 741 जागांसाठी भरती


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply