Anganwadi supervisor post अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 5000 आणि 3000 रुपये मानधन वाढणार… Anganwadi Sevika

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anganwadi supervisor post महत्वाची बातमी ग्रामीण भागातील अनेक शासकीय कामांना हातभार लावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 5000 आणि 3000 रुपये मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव आता महिला विकास विभागाकडून वित्त विभागाला सादर करण्यात आला आहे.

12 ऑगस्ट पासून राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईमध्ये हुतात्मा चौकात आंदोलन करत आहेत. राज्यामध्ये एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका आहेत आणि साठ हजार मदतनीस आहेत.

Anganwadi supervisor post

अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढणार…

अंगणवाडी सेविकांना 12 हजार रुपये मानधन आहे आणि मदतनीसांना 8 हजार रुपये मानधन आहे. त्यांच्या मानधन मध्ये वाढ व्हावी अशी गेली अनेक वर्षांची त्यांची मागणी आहे.अंगणवाडी सेविकांना आता 5000 रुपये मानधन मिळणार का याकडे सगळ्या सेविकांचे लक्ष लागलेल्या कारण अनेकदा आंदोलना करून सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीये.

Loansolution

इस सरकारी योजना पर बिना गारंटी मिल रहा लोन, आज ही यहां करें आवेदन, शुरू करें अपना कारोबार

आता मात्र महिलांनी बालविकास विभागांना हा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला त्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य होतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचा असणार आहे 5000 रुपये मानधन वाढ त्यांना मिळते का याकडे सध्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं लक्ष आहे.


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply