Govt schemes for women अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ महिलांसाठी विविध योजना
Govt schemes for women
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत
मोदी 3.0 सरकारचा निर्णय, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा…
अतिरिक्त अर्थसंकल्प २०२४-२५ महिलांसाठी विविध योजना Govt schemes for women
मुलींना मोफत उच्च शिक्षण-
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती
लखपती दिदी –
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ७ लाख नवीन गटांची स्थापना – बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत १५ हजार रुपयांवरुन ३० हजार रुपये वाढ
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत १५ लाख महिला लखपती दिदी, या वर्षात २५ लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना-
Govt schemes for women वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ “शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह” योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये
राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी ७८ कोटी रुपये
यहाँ जाने किस दिन आएगी चौथी किस्त, किसानों को मिलेंगे ₹2,000!
रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने- आण करण्यासाठी ३ हजार ३२४ रुग्णवाहिका
दिनांक १ मे, २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक
पिंक ई रिक्षा –
१७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य ८० कोटी रुपयांचा निधी
सस्ते घर, दुकान, जमीन खरीदने का सुनहरा मौका, PNB मेगा ई-ऑक्शन दिलाएगा किफायती रेट में प्रॉपर्टी
लेक लाडकी योजनेची सुरुवात –
मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना –
माझी लाडकी बहीण योजना २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दरवर्षी सुमारे ४६ हजार कोटी रुपये निधी
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.