education loan sanction letter विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे ते शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचं याविषयी संपूर्ण माहिती खली पहणार आहे शैक्षणिक कर्ज म्हणजे नेमकं काय आणि शैक्षणिक कर्जाची किती प्रकार आहे कोणकोणते प्रकारचे शैक्षणिक कर्ज मिळू शकतात त्यासोबत त्यासाठी काय काय आवश्यक कागदपत्रे लागणार आहे कर्ज किती मिळते कर्जाचे व्याजदर किती राहते यासाठी पात्रता काय असते
education loan sanction letter
शैक्षणिक कर्ज म्हणजे काय ?
- शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी घेतलेल्या कर्जाला शैक्षणिक कर्ज ( Education Loan ) असे म्हणतात.
- शैक्षणिक कर्ज घेण्याचा मुख्य हेतू म्हणजे पुस्तके, ट्युशन, कॉलेज फी आणि विद्यार्थी घरापासून दूर हॉस्टेल मध्ये राहत असेल तर तेथील खर्च भागवणे. education loan sanction letter
- शैक्षणिक कर्ज हे मुळात माध्यमिक शिक्षणानंतर म्हणजेच १२ वी नंतर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी घेतले जाते.
👉 शैक्षणिक कर्ज मिळविण्यासाठी येथे क्लिक करा 👈
शैक्षणिक कर्जाचे प्रकार education loan sanction letter
- आज भारतातील बँक विद्यार्थ्यांना एकूण दोन प्रकारचे शैक्षणिक कर्ज देते.
- पहिले म्हणजे देशांतर्गत शिक्षण घेण्यासाठी कर्ज ( Domestic Education Loan ) आणि दुसरे म्हणजे विदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज ( Abroad Education Loan ) ज्याबद्दल माहिती खालील प्रमाणे आहे
१. देशांतर्गत शैक्षणिक कर्ज ( Domestic Education Loan ) शिक्षा ऋण
- जसे की नावावरूनच समजते, देशांतर्गत शिक्षण घेण्यासाठी डोमेस्टिक एज्युकेशन लोन मिळते.
- या कर्जातील एक महत्त्वाची अट म्हणजे शिक्षण घेण्यासाठी देशाबाहेर जाऊ शकत नाही, तसेच भारताच्या अंतर्गत कोणत्याही राज्यात व जिल्ह्यात शिक्षण घेऊ शकता.
- देशांतर्गत शैक्षणिक कर्जाचे ( Domestic Education Loan ) व्याजदर हे कमी असते.
- हे साधारणत ५ % ते 15 % टक्के इतकी असू शकते, व्याजदर पूर्णतः कोणत्या बँकेतून कर्ज घेत आहात यावर अवलंबून असते.
२. विदेशी शैक्षणिक कर्ज (Abroad Education Loan )
- कोणत्याही देशात शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकता विदेशी शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे देशांतर्गत दिलेल्या व्याजदरापेक्षा जास्त असते.
पात्रता
- केवळ शैक्षणिक कारणासाठीच नव्हे, तर इतर कोणत्याही कारणासाठी कर्ज घेताना बँकांद्वारे घातलेल्या काही अटींना सामोरे जावे लागते आणि त्यात पात्र देखील ठरावे लागते. बँकेद्वारे घातलेल्या या अटींना जर पात्र ठरले नाही, तर कर्ज मिळण्यात अडचणी उभ्या राहतात. education loan sanction letter
- बँक विविध प्रकारचे कर्ज देताना विविध अति देखील लागू करते. शैक्षणिक कर्ज घेताना कोणती पात्रता हवी, ज्या द्वारे बँकेच्या अटी पूर्ण होतील ह्याची माहिती खालील प्रमाणे.
- कर्ज घेणारा विद्यार्थी भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
- कर्जासाठी आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय १८ ते ३५ च्या दरम्यान असले पाहिजे.
- भारतात किंवा विदेशात विध्यार्थाने घेतलेले ऍडमिशन कन्फर्म असणे गरजेचे आहे.
- विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजेच १२ वी पर्यंत चे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बॅकग्राऊंड उत्तम असले पाहिजे, म्हणजेच टक्केवारी उत्तम पाहिजे.
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
कर्जाचे व्याजदर education loan sanction letter
- आज संपूर्ण भारतात एकूण 30 पेक्षा अधिक बँका आहेत. प्रत्येक बँकेची कार्यप्रणाली ही वेगळी असते ज्यामुळे प्रत्येक बँकेत काही बाबतीत विविधता आढळून येते,त्यातीलच एक विविधता म्हणजे व्याजदर.
- प्रत्येक बँक कर्जाचे विविध व्याजदर आकारते, व्याजदर हे किती असेल हे पूर्णतः कोणत्या कामासाठी आणि किती मुद्दल कर्ज घेत आहोत, यावर अवलंबून असते.
- एकूण १६ बँकांची नावे पाहिली आहेत, यांचे व्याजदर हे इतर बँकांपेक्षा कमी गणले गेले आहे.
- यातील काही प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत, तर काही सरकारी बँक आहेत ज्याचे व्याजदर खालील प्रमाणे
Hdfc bank, IDBI Bank, State Bank Of India, Oriental Bank Of, Commerce, Punjab National, Indian Bank, Bank Of Baroda, Union Bank, Central Bank Of India, Canara Bank, Bank Of Maharashtra, Corporation Bank, Bank Of India, UCO Bank, Karnatak Bank, Federal Bank, United Bank,
मोठा दिलासा… UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक कर्ज घेताना बँकेच्या कार्यप्रणालीला काही कागदपत्रे पुरवी लागतात, कागदपत्रे शैक्षणिक कर्जाचा मुख्य पाया असतो, कारण कागदपत्रे एक प्रकारचा पुरावा असतो. जर या आधी देखील कर्ज कर्ज घेतले असेल, तर कागदपत्रांचे महत्त्व नक्कीच माहीत असेल, सामान्यता शैक्षणिक कारणांसाठी कोणत्या कागदपत्रांची गरज भासते, याची माहिती खालील प्रमाणे
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- ड्रायविंग लेसन्स
- मतदान कार्ड
- रहिवासी पुराव्यासाठी
- टेलेफोन बिल
- विजेचे बिल
- रहिवासी दाखल
- आधार कार्ड
- फोटो
- प्रवेश परीक्षेचा निकाल,
- ज्यामुळे तुमचे ऍडमिशन कन्फर्म झाले आहे ह्याची माहिती मिळेल. जसे कि JEE, CET, NEET आणि अधिक.
- १० वी आणि १२ वी ची गुण qarathi Kendra
- ज्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आहे तेथील पत्र.
- घेतलेल्या कोर्सच्या फीचा संपूर्ण आराखडा education loan sanction letter
- जर ह्या आधी कोणतेही कर्ज घेतले असेल, तर कर्जाची माहिती दाखवणारे कागदपत्र, Laon अकाउंट क्रमांक, बँकेचे स्टेटमेंट.
👉 सविस्तर माहिती साठी क्लिक करा 👈
शैक्षणिक कर्ज किती मिळते ? education loan sanction letter
- जर देशांतर्गत शिक्षण घेणार असाल तर १० लाख आणि विदेशात शिक्षण घेणार असाल तर २५ लाख इतके कर्ज मिळू शकते.
- अनेकदा कर्जाची रक्कम कोणता कोर्स करणार आहेत ह्यावर अवलंबून असते.
- कारण (Under Graduation म्हणजे १३ वी, १४ वी आणि १५ वी ) कोर्सला साधारणतः ४ ते ५ लाख रुपये इतके कर्ज दिले जाते.
- तर (professional कोर्स हा एखाद्या ठराविक इंडस्ट्रीशी संबंधित असतो जो पैसे नोकरी व्यवसाय करण्यास मदत करतो उदा. Game डेव्हलपर ) कोर्सला १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
रेलवे में बिना परीक्षा की भर्ती, यहाँ से जल्दी फॉर्म भरें
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.