free gas cylinder राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 3 मोफत गॅस सिलेंडर अनुदान योजनेच्या अर्थात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत ज्यामुळे राज्यातील लाखो महिला लाभार्थी या योजनेच्या लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी मदत होणार आहे आणि या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
free gas cylinder
राज्यांमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना लागू करण्यात आलेली आहे ज्या अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या ज्या महिला लाभार्थ्या आहेत अशा जवळजवळ 52 लाख 16 हजार महिला लाभार्थ्यांना डायरेक्टली या अंतर्गत पात्र करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी ज्यांच्या नावावर गॅसचा कनेक्शन आहे अशा महिला लाभार्थ्यांना देखील योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहे.
👉3 मोफत गॅस मिळवण्यासाठी क्लिक करा👈
योजनेचे अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात
free gas cylinder महिला लाभार्थ्यांना मोफत गॅस वितरण करण्यात आले त्याचे अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
बऱ्याच महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर त्यांच्या अनुदानाचे पैसे आले आहे.
तर त्यांना मोफत गॅस सिलेंडर वाटप करण्यात आलेले आहे.
हे ही पाहा : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
योजनेत करण्यात आला बदल
परंतु एकंदरीत राज्यातील परिस्थिती जर पाहिली तर बऱ्याच महिला लाभार्थ्यांच्या नावावर गॅस कनेक्शन नाहीत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे परंतु तिच्या पतीच्या सासऱ्याच्या वडिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे.
अशा परिस्थितीमध्ये या योजनेच्या लाभार्थ्या असलेल्या महिलांना नावावर गॅस सिलेंडर गॅस कनेक्शन नसल्यामुळे या योजनेचा लाभ घेता येत नव्हता.
अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनासाठी ठरवण्यात आलेले जे निकष, अटी-शर्टी होत्या यामध्ये बदल करण्यात आलेला आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
free gas cylinder यासाठी 4 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून या योजनेच्या अंतर्गत जर एखाद्या महिला लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी असेल आणि अशा महिला लाभार्थ्याच्या नावावर गॅसचा कनेक्शन ट्रान्सफर केले तर त्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल म्हणजे ट्रान्सफर करण्यात आलेला असेल.
तरी देखील त्या महिला लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र होणार आहेत.
त्यामुळे पतीच्या नावावर असलेल्या गॅसचा कनेक्शन महिलेच्या नावावर ट्रान्सफर झाले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महिला लाभार्थी देखील या मोफत गॅस अनुदान योजनेची लाभार्थी होणार आहे.
हे ही पाहा : कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन
आताच करा तुमच्या नावावर गॅस कनेक्शन
मोठ्या प्रमाणात यावर टीकाटे पडण्या आलेल्या त्या पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन येते.
महिलांना काय लाभ दिला जाणार निवड बोगस योजना काही फायदा नाही परंतु आता या करण्यात आलेल्या बदलामुळे राज्यातील लाखो महिला लाभार्थी पुन्हा या मोफत गॅस अनुदान योजनेच्या लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी मदत होणार आहे l.
आपल्या नावावर जर गॅस कनेक्शन नसेल तर पती / वडिल / सासर्याला सांगून आता आपल्या नावावर गॅस कनेक्शन करून घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये अनुदान योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी पात्र राहा. free gas cylinder
हे ही पाहा : आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.