pm kisan list शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4000 रुपये जमा होण्यास सुरुवात…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisan list राज्यसह देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्या योजनेचा पुढील अर्थात अठरावा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे मात्र हप्ता वितरित केला जात असताना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 नव्हे तर 4000 रुपयांचे रक्कम जमा केले जाणार आहे आणि या संदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित होणार असल्याची माहिती ऑफिशियल पीएम किसानच्या माध्यमातून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे शेतकऱ्यांशी संवाद साधून 9.4 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 18 हाप्त्याचे वितरण करणार आहेत.

pm kisan list

👉आताच पाहा तुमचा हप्ता खात्यात जमा झाला का👈

2000 हजार ऐवजी मिळणार 4000

हप्त्याचे वितरण केले जात असतानाच राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या त्याचे वितरण देखील या कार्यक्रमाच्या दरम्यान केला जाणार आहे.
यामुळे 5 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील जवळजवळ 92 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपयाचा हप्ता एकत्रितपणे जमा केला जाणार आहे.

हे ही पाहा : 1 मिनिटात 5 लाख लोन

5 ऑक्टोबर 2024 रोजी कार्यक्रमाच्या दरम्यान होणार हप्त्याचे वितरण

pm kisan list या संदर्भातील ऑफिशियल अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून देखील दिले जाईल.
यासाठी लागणारे आवश्यक असणारे जवळ जवळ 2.5 हजार कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून क्रेडिट करण्यात आला आहे.
जेणेकरून 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या दरम्यान या दोन्ही योजनांच्या पुढील हप्त्याचे वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडता येणार आहे.

👉पाहा सविस्तर माहिती👈

दुपारी 12 पासून जमा होणार पैसे

pm kisan list तर अशा प्रकारे 5 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपयाची रक्कम जमा करण्यासाठी सुरुवात होईल.
आपण पात्र आहात का?, आपल्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे का?
ते देखील ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता याबद्दलची सविस्तर माहिती यापूर्वीच घेतलेली आहे तुम्ही पात्र आहात का कसा पाहायचे ते जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply