sarkari yojana online सन 2024-25 च्या केंद्रीय बजेटमध्ये घोषणा केलेले एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान देशातील 63 हजार गावातील 5 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राबवण्यात आले आहे.
sarkari yojana online
योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेल्या महत्त्वाचे साध्य आणि या अभियानाच्या अंतर्गत राज्यातील 4975 गावाची निवड करून राज्यामध्ये हे अभियान राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्या अंतर्गत राज्यातील 12 लाखापेक्षा जास्त नागरिकांना या अभियानाच्या अंतर्गत फायदा मिळणार आहे.
👉योजनेची सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
या बाबी लक्षात ठेऊन राबवली जाणार योजना
sarkari yojana online प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाच्या अंतर्गत जे आदिवासी गावातील ज्या गावांमध्ये अद्याप पर्यंत सुविधा पोहोचलेल्या नाहीत अशा गावांना रस्ते, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, विजेची जोडणी, गावातील नागरिकांचे आयुष्यमान भारतचे कार्ड किंवा रेशन कार्ड चे उपलब्धतासाठी विविध प्रकारच्या ज्या पायाभूत सुविधा असतील ज्यामध्ये शिक्षण, दवाखाने अशा बाबी उपलब्ध करून देणे याचबरोबर गावातील नागरिकांना सोलरची उपलब्धता, सिंचनाच्या सुविधा, विविध मंत्रालयाच्या जवळजवळ 17 मंत्रालयाच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या 25 योजनांचा लाभ या गावांना दिला जाणाऱ्या अशा प्रकारे 4975 गावांचे राज्यातून आता निवड करण्यात आलेली आहे.
या गावांमध्ये प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम योजन राबवली जाणार आहे.
हे ही पाहा : सिबिल स्कोर खराब असल्यानंतर कोणती बँक देईल कर्ज ते लगेच पाहा?
जिल्ह्यांनुसार योजने अंतर्गत निवड करण्यात आलेली गावे
योजनेच्या अंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये अहमदनगर जिल्ह्यामधून 118 गाव
अकोला जिल्ह्यातील 43 गाव
अमरावती जिल्ह्यातील 321 गाव
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 11 गाव
बीड जिल्ह्यातील 2 गाव
भंडारा जिल्ह्यातील 14 गाव
बुलढाणा जिल्ह्यातील 43 गाव
चंद्रपूर जिल्ह्यामधून 167 गाव
धुळे जिल्ह्यामध्ये 213 गाव
गडचिरोली जिल्ह्यामधून 411 गाव
गोंदिया जिल्ह्यातील 104 गाव
👉योजनेचे परिपत्रक पाहण्यासाठी क्लिक करा👈
हिंगोली जिल्ह्यातून 81 गाव sarkari yojana online
जळगाव जिल्ह्यामधून 112 गाव
जालना जिल्ह्यामधून 25 गाव
कोल्हापूर जिल्ह्यातील 1 गाव
लातूर जिल्ह्यातील 2 गाव
नागपूर जिल्ह्यातील 58 गाव
नांदेड जिल्ह्यातून 169 गाव
नंदुरबार जिल्ह्यामधून 717 गाव
नाशिक जिल्ह्यामधून 767 गाव
धाराशिव जिल्ह्यामधून 4 गाव
पालघर मधून 654 गाव
परभणी जिल्ह्यातील 5 गाव
पुणे जिल्ह्यातून 99 गाव
रायगड जिल्ह्यातील 113 गाव
हे ही पाहा : मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू
रत्नागिरी जिल्ह्यातील 1 गाव
सातारा जिल्ह्यातील 1 गाव
सोलापूर जिल्ह्यातील 61 गाव
ठाणे जिल्ह्यातील 146 गाव
वर्धा जिल्ह्यातील 72 गाव
वाशिम जिल्ह्यातील 71 गाव
यवतमाळ जिल्ह्यातील 366 गाव
असे एकूण 32 जिल्ह्यांमधील 4975 गावाचे निवड या अभियानाच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे.
येत्या काही दिवसापासून हे अभियानाचा राज्यांमध्ये राबवण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे.
हे ही पाहा : गौपालन करणाऱ्यांना मिळणार 25 लाख रुपयांचे अनुदान ! अर्ज कुठं करणार ?
sarkari yojana online वंचित असलेल्या गावांना या अभियानाच्या अंतर्गत दिलासा मिळणार आहे अशा प्रकारची महत्त्वाची अशी योजनेबद्दलचे महत्वाचे अपडेट आहे. ज्याची माहिती नक्की उपयोग पडेल या योजनेच्या संदर्भातील पुढील काही महत्त्वाची माहिती राबवल्यासाठी येणाऱ्या गावाची यादी किंवा याच्या संदर्भातील इतर काही अपडेट वेळोवेळी जाणून घेणार आहोत.
हे ही पाहा : PM Kisan चा पुढील हप्ता या तारखेला
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.