cibil score kaise badhaye प्रत्येकाला व्यवसायासाठी कर्ज प्रकरण बँकेतून करायचा असते आणि प्रत्येक जण त्यासाठी धडपडत असतं प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. पण आता विषय काय असेल तर विषय हा आहे की सिबिल स्कोर म्हणजे सिबिल स्कोर ज्यांचा खराब आहे त्यांना बँक कर्ज प्रकरण देत नाही का देत नाही किव्हा सिबिल स्कोर खराब आल्यास कर्ज प्रकरण कसं करायचं किंवा सिबिल स्कोर कसा सुधारला जातो.
cibil score kaise badhaye
आता एखादा उद्योग उभा करायचा असतो आणि त्यासाठी आर्थिक पाठबळ लागतं तर बरेच जन काय करतात साहजिक बँकेत जातात परंतु बँकेत गेल्यानंतर ज्यावेळेला फाईल सबमिट करतात फाईल सबमिट करायच्या अगोदर बँक पहिलं सिबिल स्कोर तपासते रेकॉर्ड तपासते आणि ज्या वेळेस बँकेचे असे लक्षात येते की हा जो कस्टमर आहे त्याचा सिबिल स्कोर खराब आहे सिबिल स्कोर डाउन झाल्यानंतर बँक कर्ज देत नाही.
सिव्हिल स्कोर डाऊन का होतो, कर्ज कुठल्या बँकेतून घेऊ शकता
नमो ड्रोन दीदी’ योजना, ड्रोन खरेदीसाठी 8 लाख रुपये अनुदान देणारी ‘ही’ योजना
cibil score kaise badhaye बँकेत गेल्यानंतर ज्यावेळेला फाईल सबमिट करता फाईल सबमिट करायच्या अगोदर बँक पहिलं सिबिल स्कोर तपासते रेकॉर्ड तपासते आणि ज्या वेळेस बँकेचे असे लक्षात येते की हा जो कस्टमर आहे त्याचा सिबिल स्कोर खराब आहे. त्यामुळे बँक याला कर्ज देत नाही किंव्हा सीबिल स्कोर डाउन झाल्यानंतर बँक कर्ज देत नाही.
ये भी देखे : फेक लोन ऐप्स की ऐसे करें पहचान
सिव्हिल स्कोर डाऊन का होतो
- cibil score kaise badhaye एखादा कर्ज अगोदर घेतला असेल होम लोन असेल गाडीवर कर्ज असेल किंवा एखाद्या घरातल्या वस्तू वर कर्ज घेतला असेल.
- आणि ते कर्ज घेतल्यानंतर काय होत बऱ्याच जणांचे हप्ते बाऊन्स झाले असेल किंवा हप्ते थकीत होते किंवा भरलेले नसेल त्या वेळेस सिबील स्कोर खराब होतो.
- अशा वेळेस बँकेत नवीन कर्ज घ्यायला जातात त्यावेळेस बँकेला काय समजतं कि यां कस्टमर या कॅनडीडेट ऑईडीस रेकॉर्ड खराब आहे तर यांना कर्ज द्यायचं नाही.
- कारण का नवीन कर्ज दिलं तर ते परतफेड कशी होईल की होणार नाही त्यामुळे बँक कर्ज देत नाही.
सिबील स्कोर खराब असल्यानंतर तो सुधारला कसा पाहिजे
- सिबिल स्कोर खराब झाल्यानंतर रिकव्हर कसा गेला पाहिजे किंवा चांगला कसा केला पाहिजे साधारण साडेसातशे च्या वर 700 च्या वर असेल तर चांगला समजला जातो न्यानंतर बँक फाईल सबमिट करून घेते.
- सिबील स्कोर सुधारता वेळेस छोटस लोण करण गरजेचं आहे त्यामध्ये गोल्ड लोन करू शकता किंव्हा गोल्ड लोन करून घरामध्ये एखादी वस्तू घेऊ शकता. cibil score kaise badhaye
- मोबाईल घेऊ शकता, वॉशिंग मशीन, किंवा कुठली वस्तू घेऊ शकता क्रेडिट कार्ड वर घेऊ शकता हप्त्यावर घेऊ शकता.
- आणि तो व्यवस्थित फेडायचे असतात आणि असं करत करत सिबिल स्कोर चांगल्या पद्धतीने करू शकता किंव्हा सिबिल स्कोर चांगला होऊ शकतो.
- ज्यावेळेस परतफेड चांगली कराल त्यावेळेस सीबिल स्कोर वाढणार बऱ्याच वेळ काय होत की कर्ज थकीत घेतलेला असतो.
- आणि तो वन टाइम सप्लीमेंट करता वन टाईम थकीत केला आणि पैसे एकदम आले आणि थकीत गेलतो आणि एकदम कर्ज फेडायच आहे.
- बरेच लोक काय करता बँकेत सटलमेंट करून कर्ज फेडून टाकता पण अश्यावेळी सिव्हिल स्कोर खराब झालेलं असतो.
- जर सिव्हिल स्कोर तीन-चार वर्ष 700 च्या वर दाखवुद्या पण ज्यावेळी तीन- चार वर्ष सटलमेंट केलेली असते तीच रीपोर्टला दिसते.
- त्यामुळे बँक काय समजते की यांनी पाहिले कर्जाला थकीत केले होते सटलमेंट केलथी आणि याही कर्जाला कदाचित तस् होऊ शकत. cibil score kaise badhaye
- त्यावेळेला बँक काळजी घेते की कर्ज द्यायच की नाही त्यामुळे सिबील स्कोर हा खुप इम्पॉर्टंट आहे.
ये भी देखे : आपको अब पर्सनल लोन लेना पड़ेगा महंगा, RBI की बडी अपडेट
सिबिल स्कोर खराब असून कर्ज कुठल्या बँकेतून घेऊ शकता
- cibil score kaise badhaye यामध्ये नॅशनल बँक असो किंव्हा राष्ट्रीय बँक, राष्ट्रीय बँक शक्यतो सिबिल स्कोर खराब असल्याने कर्ज देत नाही नॅशनल बँकेचा ऑप्शन बऱ्यापैकी संपतो.
- को-ऑपरेटिव्ह खाजगी बँक सहकारी बँका को-ऑपरेटिव्ह राष्ट्रीय बँक देऊ शकते कारण को-ऑपरेटिव्ह बँक काय करते प्रॉपर्टी मॉर्गेज तारण करून कर्ज देत असते.
- अशावेळेस एखादा सिविल स्कोर डाऊन असेल तर कोर्प्रेटीव बँक किंवा सहकारी बँक असते ते सॉफ्ट देते आणि प्रॉपर्टी मॉर्गेज करून प्रॉपर्टी अगेन्स लोन हे सहकारी बँक देऊ शकते.
- या बँकेत शक्यता आहे की सिबील स्कोर डाऊन असला तरी कर्ज मिळण्याची शक्यतो सिबिल स्कोर कधी डाउन करू नका सिबिल स्कोर चांगला ठेवा क्रेडिट स्कोर चांगला ठेवा रेकॉर्ड बँकेत चांगला ठेवा.
- कारण बाय फ्युचर मध्ये भविष्यामध्ये कर्जासाठी होम लोन करा उद्योगासाठी व्यवसायासाठी कर्ज प्रकरण आणि कुठले कर्ज प्रकरण होऊ शकते त्यासाठी बँकेत सिबिल स्कोर चांगला असेल तर कुठली अडचण येणार नाही. cibil score kaise badhaye
ये भी देखे : ये बैंक दे रहा आपको 15 लाख तक का पर्सनल लोन, अभी करे आवेदन
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.