pashupalan loan online apply
pashupalan loan online apply गाई, म्हैस, शेळी, मेंढी पालन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुधाळ गाई- म्हशीचे वाटप करण्यात येते. याबरोबरच योजनेच्या माध्यमातून शेळी आणि मेंढी यांचेही वाटप करण्यात येते तसेच कुकूटपालन व्यवसाय करण्यासाठी पक्षांचे वाटप केले जाते. यामध्ये आठ ते दहा आठवडे वयाचा निलंगाच्या 25 माद्या आणि तीन नर वाटप करण्यात येतात व एकदिवसीय सुधारित पक्ष्यांच्या शंभर पिल्लांचे वाटपही या योजनेच्या माध्यमातून केले जाते.
👉GPay वर मिळणार 1 लाख रुपयांचं इन्स्टंट लोन; कसा कराल अर्ज? जाणून घ्या👈
योजनेचे उद्दिष्ट
राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसह जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देणे.
गाय-म्हैस, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन या योजनेतून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा मुख्य उद्दिष्टे आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे. शेतकऱ्यांचे आर्थिक विकास करणे.
शेतकऱ्यांना सक्षम बनवणे आणि आत्मनिर्भर बनवणे. शेतकऱ्यांना गाय – म्हैस, शेळी मेंढी, कुक्कुटपालन करण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी कोणावर अवलंबून pashupalan loan online apply
राहण्याची वेळ येऊ नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
शेतकरी व पशुपालकांना पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे. शेतकऱ्यांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी पोत्साहित करणे
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळवा 1 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान!
गाय-म्हैस, शेळी-मेंढी पालन योजनेचे फायदे pashupalan loan online apply
शेतकऱ्यांना गाय- म्हैस, शेळी मेंढी खरेदीसाठी आर्थिक मदत.
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे.
शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे. शेतकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
शेतकऱ्यांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे.
शेतकऱ्यांना शेती पूरक जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी गाय- म्हैस, शेळी मेंढी, कुक्कुटपालन या योजनाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.
यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि राज्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
गाय-म्हैस, शेळी-मेंढी पालन अनुदान योजनेची माहिती
- योजनेचे नाव दोन दुधाळ गाई, म्हशीचे वाटप
- संकरित गाय एच एफ जर्सी, म्हैस मुरा-जाफराबादी
- देशी गाय – गीर गाय, साहिवाल, रेड सिंधी, राठी, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ, डांगी थारपारकर.
- गाय- म्हैस, शेळी-मेंढी पालन योजना या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगर तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व अहमदनगर ही जिल्हे वगळण्यात आले आहेत.
कागदपत्रे pashupalan loan online apply
- आधार कार्ड
- सातबारा व आठ अ उतारा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वयं घोषणापत्र जातीचे प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- रेशन कार्ड
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
- बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
गाय म्हैस शेळी मेंढी पालन योजनेच्या अटी
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना घेता येईल. महाराष्ट्र बाहेरून नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सातबारा मध्ये लाभार्थ्याचे नाव नसेल तर कुटुंबाचे संमती पत्र अथवा जमीन भाडेतत्त्वावर असल्याचा करारनामा असावा. pashupalan loan online apply
अर्जदार अनुसूचित जाती- जमातीचा असल्यास जातीच्या प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका व्यक्तीला घेता येईल.
अर्जदाराने यापूर्वी सुरू असलेल्या एखाद्या केंद्र सरकार कुठल्याही योजनेअंतर्गत शेळी मेंढी खरेदीवर अनुदान मिळवले असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
योजनेची अर्ज प्रक्रिया pashupalan loan online apply
गाय, म्हैस, शेळी-मेंढी अनुदान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
तेथील होम पेजवर अर्जदार नोंदणी यावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल. या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल. त्यानंतर कागदपत्रे जोडावे लागतील. त्यानंतर संपूर्ण अर्ज अचूकपणे भरला आहे ना याची खात्री करून घ्यावी व त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल.
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही गाय- म्हैस, शेळी- मेंढी पालन अनुदान योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
👉मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू👈