instant loan without cibil बऱ्याच महिलांना नोकरीच्या भांगडात अडकून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. कधी चांगल्या बिजनेस आयडीचे अभावी तर कधी पैशाच्या वेळी त्यांना आपल्या इच्छा पूर्ण करता येत नाहीत. अशा महिलांना सरकार आर्थिक मदत करत आहे महिलांना मदत करण्यासाठी किंवा आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महिला उद्योग निधी योजना सरकारने घेऊन आलं आहे.
instant loan without cibil
बऱ्याच महिलांना नोकरीच्या भांगडात अडकून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. कधी चांगल्या बिजनेस…..
महिला उद्योग निधी
- महिला उद्योजकांना प्रोत्साहन व सबलीकरण देण्यासाठी आणि कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य देण्यासाठी महिला उद्योग निधी लघुउद्योग विकास बँके अंतर्गत सुरू करण्यात आले आहे.
- महिला उद्योगाला चालना देण्यासाठी ही योजना आखली गेली आहे.
- महिला उद्योग निधी योजना अंतर्गत महिलांना उद्योजकांसाठी दहा लाख रुपये स्वतःचा व्यवसाय किंवा छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक व्यवसाय कर्ज म्हणून महिलांना देत आहे.
- त्या अंतर्गत दहा लाख रुपये पर्यंत कमी व्याजदर कर्ज घेऊ शकता.
हे ही पाहा : PhonePe कडून झटपट कर्ज कसे घ्यावे किंवा कसे मिळवावे
या योजनेची पात्रता काय आहे?
- फक्त महिलाच अर्ज करू शकतात,
- जो कोणता व्यवसाय करणारा त्यामध्ये महिलांचा 51% पेक्षा जास्त मालकी असणे आवश्यक आहे,
- मंजूर कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षासाठी एक टक्के सेवा कर आकरला जातो,
- यासाठी महिला कोणत्याही जाती व धर्मामधील असल्या तरी चालतील,
योजनेअंतर्गत कोणकोणते व्यावसाय सुरू करू शकता
- सेवा केंद्र
- सौंदर्य प्रसाधनगृहे
- कॅन्टीन आणि रेस्टरंट
- रोपवाटिका
- सायबर कॅफे
- केअर सेंटर
- लॉन्ड्री ड्रायक्लीनिंग
- मोबाईल दुरुस्ती
- झेरॉक्स सेंटर
- टीव्ही दुरुस्ती
- टू व्हीलर किंवा फोर व्हीलर खरेदी शोरूम
- सलून
- कृषी सेवा केंद्र
- शिलाई मशीन
- टायपिंग सेंटर
- इलेक्ट्रॉनिक दुकान
- इत्यादी व यापेक्षा इतर कोणतेही जर काही व्यवसाय करणार असेल तर त्यासाठी तुम्हाला लोन मिळू शकतो.
- यासाठी व्याजदर देखील कमी असतं. instant loan without cibil
हे ही पाहा : एल&टी फाइनेंस से पर्सनल लोन लेना चाहते हैं जानकारी पुरी पढ़े ताकि आप लोन को अप्लाई कर सके।
या योजनेअंतर्गत लोन किती मिळनार?
- instant loan without cibil योजनेअंतर्गत महिलांना पाच ते दहा लाखापर्यंत लोन व्यवसायासाठी मिळणार आहे.
- यासाठी व्याजदर देखील कमी आहे.
- दहा लाख रुपये असल्यास किंवा कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षाकाठी एक टक्का सेवा कर आकारला जातो तसेच व्याजदर शेवटी बदलू शकते.
हे ही पाहा : लेने जा रहे हैं इंस्टेंट लोन; ये टिप्स आएंगी आपके काम
कर्जाची परतफेड कधी करावी?
- व्यवसायासाठी लोन मिळाल्यापासून कमीत कमी पाच वर्षाच्या मुदत कालावधीत तुम्ही हे कर्ज परतफेड करू शकता.
- जर पाच वर्षात कर्ज परतफेड करू शकला नाही तर दहा वर्षापर्यंत कर्ज परतफेड करू शकता.
- परतफेड कर्ज परतफेड चा मुदत कालावधी देखील पाच ते दहा वर्ष असू शकतो. instant loan without cibil
हे ही पाहा : मुर्गी और बकरी के लिए भी मिलेगा लोन…जानिए कैसे करते हैं अप्लाई
अर्ज कोठे व कसा करायचा?
- प्रथम महिलांनी पंजाब नॅशनल बँक मध्ये जायचं आहे.
- गेल्यावर मॅनेजरला भेटायचं आहे व तेथे महिला उद्योग निधी योजनेची संपूर्ण माहिती देतील व तेथेच या योजनेचा अर्ज भेतेल आणि तो अर्ज भरून सोबत जी काही कागदपत्रे जोडून सबमिट करायचा आहे.
हे ही पाहा : मोफत झेरॉक्स मशीन, असा भरा अर्ज
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड,
- पॅन कार्ड,
- मानव महिन्याचे बँक स्टेटमेंट,
- दाखल केलेली आयटीआय प्रत,
- कोणत्याही एका घराच्या किंवा व्यवसायाच्या जागीचे मालकीचा पुरावा,पाहिजे.
- हे कागदपत्रे असेल तर पंजाब नॅशनल बँकेत जायचं आहे.
- तेथे अर्ज व कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
- आणि मग तीन दिवसात लोन हे मंजूर होईल. instant loan without cibil
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.