mp pension scheme भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट विभागामार्फत दारिद्र्य रेषेखालील नागरिक ज्यांचे वय 60 वर्षाहून अधिक आहे तसेच त्यांच्याजवळ स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांकडून अथवा इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न उदरनिर्वाह करण्याची सोय नसेल अशा नागरिकांसाठी नॉन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम म्हणजे योगदानाशिवाय निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आली आहे.
mp pension scheme
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज प्रक्रिया, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती व इतर माहिती खालील प्रमाणे.
👉अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा👈
पात्रता
- अर्जदाराचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असायला हवे.
- ही अट महिला आणि पुरुष दोन्ही ही अर्जदारांसाठी लागू असेल.
- शासनाने ठरवलेल्या नियमानुसार अर्जदार दारिद्र्य रेषेखालील म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन कुटुंबातील असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराकडे कुटुंबातील सदस्यांकडून किंवा इतर कोणत्याही मार्गाने उदरनिर्वाहाचा स्त्रोत नसावा थोडक्यात अर्जदार निराधार असणे आवश्यक आहे.
हे ही पाहा : लेने जा रहे हैं इंस्टेंट लोन; ये टिप्स आएंगी आपके काम
अपात्रता
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विधवा किंवा 60 ते 79 वर्ष वयोगटातील अशी व्यक्ती ज्यांना गंभीर आजार आहे किंवा एकापेक्षा अधिक आजाराने ते ग्रस्त आहे अशा व्यक्तींना योजनेसाठी अर्ज करता येत नाही.
हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदार बीपीएल कॅटेगरीतील आहे याचा पुरावा म्हणून बीपीएल कार्ड
- अर्जदाराचा फोटो
- बँकेचे पासबुक mp pension scheme
- वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला शाळेचे प्रमाणपत्र हे दोन्ही नसतील तर रेशन कार्ड आणि एपिक कार्ड देखील गृहीत धरले जाईल.
- जर अर्जदाराकडे कोणतेही वॅलेट डॉक्युमेंट नसेल तर सरकारी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यास त्या व्यक्तीसाठी वयाचा दाखला देण्यासाठी अधिकृत केले जाऊ शकते.
👉काहीच पैसे न भरता पेंशन सुरू करा👈
अर्ज कसा जमा करावा?
- mp pension scheme इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड पेन्शन योजनेसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्हीही पद्धतीने जमा करता येतो.
- ऑफलाइन अर्ज करायचा असल्यास फॉर्म समाज कल्याण विभागातून मिळेल.
- अर्जदार शहरातील असेल तर जिल्हा समाज कल्याण कार्यालय आणि गावातील असेल तर गट विकास कार्यालय
- फॉर्म भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तो समाज कल्याण अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.
- समाज कल्याण अधिकारी जमा केलेल्या अर्जाची तपासणी करतील त्यानंतर समाज कल्याण विभाग लाभार्थ्याची जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे शिफारस करेल.
- सर्व वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर जिल्हास्तरीय मंजुरी समितीकडून अर्ज मंजूर केला जाईल आणि पेन्शन सुरू केली जाईल.
हे ही पाहा : यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर
- ऑनलाईन अर्ज जमा करण्यासाठी मोबाईल मध्ये उमंग ॲप डाऊनलोड करा अथवा दिलेल्या लिंकवर व्हिजिट करा.
- वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे. mp pension scheme
- ज्यामध्ये मोबाईल नंबर टाकून ओटीपी च्या साह्याने लॉगिन करता येईल.
- लॉगिन झाल्यानंतर त्यामध्ये NSAP सर्च करून अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करा.
- नंतर IGNOAPS सिलेक्ट करून सर्व माहिती भरा व सबमिट बटन क्लिक करा.
- ज्यामुळे एक युनिक एप्लीकेशन नंबर मिळेल.
- ऑनलाईन जमा केलेल्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस चेक करायचे असेल तर त्यासाठीची लिंक खाली देण्यात आली आहे.
- त्यामध्ये एप्लीकेशन नंबर टाकून स्टेटस चेक करता येईल.
हे ही पाहा : 5 ऐसे लोन ऐप जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं
योजनेमधील लाभ किंवा मिळणारी पेन्शन
- वयानुसार इथे पेन्शनसाठी 2 कॅटेगिरीज आहे व्यक्तीचे वय 60 ते 79 वर्ष दरम्यान असेल तर दर महिना 200 रुपये पेन्शन विना योगदान दिले जाते. mp pension scheme
- ज्या व्यक्तीचे वय 80 वर्षे व त्याहून अधिक आहे त्यांना विना योगदान 500 रुपये पेन्शन सरकारकडून दिले जाते.
- विना योगदान म्हणजे पेन्शन मिळावी यासाठी आधी पैसे जमा करण्याची गरज नाही.
- पात्र अर्जदारांना सरकारकडून ही पेन्शन दिली जाते.
हे ही पाहा : या योजनेत झाली 1 लाखाची वाढ
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.