debit card se loan kaise le कितीही गुंतवणूक केली किंवा इमर्जन्सी फंड जमा केला तर कधीतरी अचानक पैशाची गरज पडतेच घरात फर्निचर करायचा असो किंवा एखाद्या कार्यक्रमांचा खर्च असो फॉरेन ट्रिपचा किंवा मेडिकल इमर्जन्सीचा खर्च असो बरेच लोक गुंतवणूक मोडून खर्च करण्यापेक्षा क्रेडिट कार्डवर खरेदी करतात क्रेडिट कार्ड कंपनी आपल्याला परत फेडीसाठी 45 दिवसांपर्यंत व्याजमुक्त कालावधी देते तसेच या खरेदीवर आकर्षक रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतात.
debit card se loan kaise le
debit card se loan kaise le क्रेडिट कार्डचा बिल येईपर्यंत पैसे जमा नाही झाले तर मग हे क्रेडिट कार्डच बिल ईएमआयमध्ये कन्व्हर्ट करण्याचा पर्याय असतो. याशिवाय बँकांकडून पर्सनल लोन घेऊन क्रेडिट कार्डचा बिल भरण्याचा देखील आपल्याकडे पर्याय असतो यापैकी कोणता पर्याय निवडला तर कमी प्रोसेसिंग फी लागेल आणि कमीत कमी व्याज भरावा लागेल ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जाणुन घ्या याबद्दल सविस्तर माहिती
👉आताच क्रेडिट कार्ड लोनसाठी अप्लाय करा👈
क्रेडिट कार्ड EMI चे फायदे
कार्डवर काही खर्च केला तर परतफेडसाठी किमान 30 ते 45 दिवसांचा कालावधी असतो.
सध्या काही क्रेडिट कार्ड कंपन्या 90 दिवसांपर्यंत परत परतफेडीचा व्याजमुक्त कालावधी देत आहे.
बऱ्याच क्रेडिट कार्ड कंपन्या जॉइनिंग फी आणि ॲनिमल फी घेत नाहीत.
त्यामुळे 90 दिवसांपर्यंत एकही रुपयांना देता पैसे वापरता येतात.
उलट खर्च केला म्हणून क्रेडिट कार्ड कंपनीच रिवार्ड पॉईंट देते. debit card se loan kaise le
याचा वापर शॉपिंग साठी करू शकतो किंवा हे पॉईंट कॅश मध्ये ही कन्व्हर्ट करू शकतो.
👉आताच क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करा👈
ड्यू डेड पर्यंत क्रेडिट कार्डचा बिल भरणे शक्य नसेल तर रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करण्याचा ही पर्याय असतो.
या सगळ्या प्रोसेस मध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे कुठेही अर्ज करावा लागत नाही.
सगळी प्रोसेस घरबसल्या ऑनलाईनच होते.
तसेच सिबिल स्कोर देखील चेक केला जात नाही जरी पर्सनल लोन पेक्षा जास्त थोडा जास्त असेल तरी सुरुवातीचे काही दिवस बिनव्याजी पैसे वापरतो मग एकूण हिशोब केला तर एक वर्षापर्यंतच्या लोन साठी क्रेडिट कार्ड EMI चा पर्याय निवडला तरी फार नुकसान होत नाही. debit card se loan kaise le
त्यामुळे एक वर्षाच्या आत लोणची परतफेड करायचे असेल तर क्रेडिट कार्ड EMI हा चांगला पर्याय आहे.
👉बैंक ऑफ महाराष्ट्र से मिलेगा 20 लाख का पर्सनल लोन 7 साल के लीये…👈
पर्सनल लोन चे फायदे
जर रक्कम मोठे असेल आणि परत फेडीचा कालावधी एक वर्षांपेक्षा जास्त पाहिजे असेल तर क्रेडिट कार्ड EMI हा महाग ऑप्शन आहे. debit card se loan kaise le
क्रेडिट कार्ड कंपन्या साधारण 16 ते 24 टक्के व्याजदर आकारतात.
यातून पगारदार व्यक्तींना बँका 12% पासून पर्सनल लोन देतात.
काही बँका लोन 6 महिन्यानंतर बंद करायचा असेल तर फोर क्लोजर चार्जेसही आकारत नाही.
वेगळे पर्सनल लोन घेतले तर क्रेडिट कार्डचा लिमिट ब्लॉक होत नाही.
त्यामुळे अचानक एखादी इमर्जन्सी आली तर क्रेडिट कार्ड वापरण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
👉आताच क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करा👈
पर्सनल लोनचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे एकदाच नियोजन करून लोनचा आकडा ठरवावा लागतो.
तर दुसऱ्या बाजूला क्रेडिट कार्डवर जोपर्यंत लिमिट संपत नाही तोपर्यंत कितीही खर्च करू शकतो.
त्यामुळे क्रेडिट कार्डवर अनावश्यक खर्च होण्याची भीती असते.
ही शक्यता पर्सनल लोनमध्ये कमी असते. debit card se loan kaise le
सध्या बऱ्याच बँका फ्री अपलोड डिजिटल पर्सनल लोन देतात त्यामुळे ग्राहकांना बँकेत न जात आणि कोणत्याही कागदपत्र सादर न करता घरबसल्या पर्सनल लोन घेता येतात.
क्रेडिट कार्ड EMI आणि पर्सनल लोन या दोन्हीचे आपापले फायदे आहे.
बैंक से लिया है Loan और अब चुकाने के लिए नही है पैसे, ऐसे में Bank आपके साथ क्या कर सकती है?