anganwadi bharti महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग भरती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

anganwadi bharti महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत पद भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, वय मर्यादा १८ ते ४० वर्षापर्यंतची दिली आहे, ऐकूण 25 जागांसाठी भरती होणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03/09/2024 आहे.

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी अमरावती उत्तर यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

anganwadi bharti

👉भरतीचा अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

पदाचे नाव

anganwadi bharti अंगणवाडी मदतनीस या पदासाठी मानधन तत्त्वावर भरती निघाली आहे.

मानधन

उमेदवाराला 5हजार 500 रुपये दरमहा वेतन दिले जाणार आहे.

हे ही पाहा : महावितरणमध्ये विविध पदांची पर्मनंट भरती 2024

वय मर्यादा

anganwadi bharti जाहिरात प्रसिद्ध करण्याची दिनांक 20/08/2024 ला किमान वय 18 वर्षे आणि कमाल 35 वर्ष आणि विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षांपर्यंत राहील.

हे ही पाहा : महाराष्ट्रात डाक विभाग मध्ये पर्मनंट भरती 2024

पद संख्या

अंगणवाडी मदतनीस या पदासाठी एकूण 25 पदासाठी भरती होणार आहे.
अचलपूरसाठी 14
दर्यापूर साठी 1
अंजनगाव सुर्जीसाठी 9
धारणीसाठी 1

👉जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

पात्रता

anganwadi bharti अर्ज करण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ज्या गावातून अर्ज करत असाल त्या गावचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
2 वर्षाचा अंगणवाडी सेविका मदतनीस या कामाचा अनुभव असेल तर प्राध्यान दिले जाईल.

हे ही पाहा : घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना खास महिलासाठी

अर्ज पद्धत

अंगणवाडी मदतनीससाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती उत्तर या पत्त्यावर एप्लीकेशन फॉर्म जमा करावा लागेल.
एप्लीकेशन फॉर्म जाहिरातीमध्ये दिलेला आहे जाहिरातीची लिंक देखील दिली आहे अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा त्यानंतर अर्ज करा.

हे ही पाहा : महानगर पालिका मध्ये विविध पदांची भरती 2024


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply