home loan 20 lakhs फक्त 25 रुपयात नोंदणी करून 6 लाखांचे कर्ज मिळवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

home loan 20 lakhs महाराष्ट्र सरकार मार्फत घर बांधकामासाठी किंवा नवीन घर घेण्यासाठी 2 लाख ते 6 लाखा पर्यंतचे लोन अथवा आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्ही नोंदणी केली असेल तर हे कर्ज तुम्हाला सहज मिळू शकेल.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत हे लोन देण्यात येणार असून यासाठी तुम्हाला अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे,

 होम लोनचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जर बांधकाम कामगार किंवा इतर कामगार असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली नोंदणी करता येणार आहे. home loan 20 lakhs

आणि नंतर त्यांच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभा अंतर्गत तुम्हाला घर बांधण्यासाठी 6 लाखा पर्यंतची लोन व्यवस्था महाराष्ट्र सरकारने केलेली आहे.

त्यासाठी तुम्ही नोंदणी कमीत कमी खर्चात करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

लाभार्थी पात्रता

  • लाभार्थी कामगार हा 18 ते 60 वयाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, लाभार्थी कामगाराने मागील 1 वर्षात कमीत कमी 90 दिवस काम केलेलं पाहिजे. 
home loan in mangalore 

ये बैंक दे रहा आपको 15 लाख तक का पर्सनल लोन, अभी करे आवेदन

आवश्यक कागदपत्रे home loan 20 lakhs 

  • 1)
    • वयाचा दाखला
  • 2) आहेत
    • 90 दिवस काम केल्याचा पुरवा
  • 3)
    • रहिवासी दाखला
  • 4)
    • ओळखपत्र
  • 5)
    • 3 पासपोर्ट साईज फोटो
  • हे कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
home loan in mangalore 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

अशी करा नोंदणी खालील प्रमाणे 

  • नोंदणी फक्त 25 रुपयात करू शकणार आहात, नोंदणी करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जा, सर्वप्रथम वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे आहेत का? याची खात्री करा, त्यानंतर पात्रता तपासून कामगार नोंदणी करू शकणार आहात. home loan 20 lakhs 
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर कागदपत्राचा तपशील दिला जाईल.
  • त्या ठिकाणी दिलेले कागदपत्रे सोबत ठेवा आणि इथे वेगवेगळ्या कामाविषयीच्या तपशील दिला आहे.
  • त्या कामांमध्ये तुम्ही काम करत आहात का? नाही याची खात्री करा.
  • नंतर पात्रता तपासण्यासाठी तुमची जन्मतारीख टाका.
  • 90 दिवसांपेक्षा जास्त काळ काम केले आहे अश्या ऑप्शन वर टिक करा.
  • तुमच्या जवळ निवासी पुरावा आहे का त्याj टिक करा.
  • आणि नंतर आधार कार्ड आहे का? त्यावर तुम्ही टिक करा.
  • हे सर्व टिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमची पात्रता तपासू शकता.
  • नंतर जवळचा जिल्हा निवडा आणि तुम्ही ज्या जिल्ह्यात काम करताय, तुमचा आधार नंबर टाका आणि सध्या वापरत असलेला मोबाईल नंबर टाका.
  • हे सर्व माहिती टाकल्यानंतर तुमच्या सविस्तरअश्या डिटेल्स त्या फॉर्ममध्ये भरा.
  • तुमच्या जवळ PF नंबर आहे का नाही, किंवा ईमेल आयडी, नाव, तुमचा पत्ता अशी ही माहिती त्या फॉर्म मध्ये भरा आणि तुमचे रजिस्ट्रेशन फक्त 25 रुपयांमध्ये करून घ्या. 
  • हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या मंडळाच्या विविध अश्या योजना आहे त्या योजनेचा सुद्धा लाभ तुम्ही सहज घेऊ शकणार आहात. home loan in mangalore 
  • अष्याप्रकारे वर नमूद केलेली होम लोन ची योजना आहे त्यासाठी सुद्धा फॉर्म दिला आहे त्याची लिंक वर दिलेली आहे.
  • तो फॉर्म व्यवस्थित पूर्ण भरून संबंधित विभागास किंवा कार्यालयात जाऊन हा फॉर्म सादर करावा. 

आता पशुपालनासाठी मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज, ‘या’ योजनेच्या अनुदान वाढ; कसा घ्याल लाभ


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply