sarkari yojna गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस होतोय या जोरदार पावसामुळे काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
sarkari yojna
अशाच नुकसानग्रस्ताला राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाते 28 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई ला दुप्पट दराने देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. हे पुढील एक वर्षाकरिता लागू करण्यासाठी 30 जुलै 2024 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगाने 8 ऑगस्ट 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
👉केंद्र सरकारची ही कर्ज योजना; महिलांसाठी फायदेशीर👈
शासन निर्णय
शासन निर्णयाच्या माध्यमातून जून ते ऑक्टोबर 2024 या सध्या चालू असलेल्या पावसाळ्या हंगामामध्ये ज्या ज्या भागातील नागरिकांचे अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे नुकसान होईल अशा नागरिकांना नवीन दरानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. sarkari yojna
हे ही पाहा :रेशनच्या रांगेपासून मुक्ती मिळणार, ATM वर मिळणार रेशन
मदतीची बाब व निकष
जर दोन दिवसापेक्षा अधिक कालावधी करता क्षेत्र/ घर पाण्यात बुडालेला असेल/ वाहून गेलेला असेल घरे पूर्णतः शेतीग्रस्त झालेली असतील तर अशा नागरिकांना प्रत्येक कुटुंब कपड्याचे खरेदी करता 5 हजार रुपये व भांडे आणि वस्तूच्या खरेदी करता 5 हजार रुपये, असे ऐकूण 10 हजार रुपयांचे नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
👉यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी क्लिक करा👈
sarkari yojna जर पूर परिस्थितीमुळे घर वाहून गेलेला असेल तर या परिस्थितीमध्ये 2 दिवसापेक्षा अधिक कालावधी करता क्षेत्रघर पाण्यात बुडाले असल्याचे आठ शिथिल करण्यात आली आहे. दुकानदाराच्या नुकसान करता स्थानिक रहिवासी असतील ज्यांच्याकडे रेशन कार्ड किंवा मतदार यादीमध्ये नाव असेल जे दुकानदार नोंदणी कर असतील अशा दुकानदाराला जे नुकसान झालेले त्या नुकसानाच्या 75% किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपयांचे नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही पाहा : घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना खास महिलासाठी
ज्या टपरीधारकाचा नुकसान झाले असेल अशा टपरीधारकाला ज्याचे स्थानिक मतदार यादी मध्ये नाव असेल, रेशन कार्ड असेल, किंवा नोंदणी कृत अथवा परवानाधारक टपरीधारक असतील अशा टपरी मालकाच्या पंचनामाच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपये असे नुकसान भरपाई दिली जाणार आहे. sarkari yojna
हे ही पाहा : पिको फॉल शिलाई मशीनसाठी करा अर्ज
sarkari yojna ही नुकसान भरपाई लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी द्वारे दिले जाणार आहे. यामध्ये बँकेमधून काढून रक्कम वाटप करता येणार नाही अशा प्रकारचे निर्देश देखील शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.