sarkari job 10th pass जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये शिपाई लिपिक पदांची पद भरती निघाली आहे पगार 19 हजार 90 ते 43 हजार 204 रूपये दरम्यान पोस्ट नुसार दिल्या जाईल, महिला व पुरुष अर्ज करू शकता, शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असाल किंवा पदवी झालेली असेल तर अर्ज करू शकता, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/08/2024 आहे.
sarkari job 10th pass
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन👈
आंतिम तारीख
अर्ज 01/08/2024 पासून सुरू झाले आहेत आणि 09/08/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.
पदाचे नाव / पद संख्या / वय मर्यादा / शैक्षणीक पात्रता
- व्यवस्थापक
- व्यवस्थापक या पदासाठी 3 पदांवर पदभरती होणार आहे.
- 25 ते 40 वर्षापर्यंतची वय मर्यादा देण्यात आली आहे.
- मान्यताप्राप्त शाखेचे पदवीधर असाल 3 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव असेल आणि MSCIT किंवा शासन मण्याताप्राप्त संस्थेचे 90 दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र असेल तर अर्ज करू शकता.
- विशेष प्राधान्य MBA/JAIIB/CAIIB/DBM/CPEC/LLB/Ph.D असल्यास विशेष प्राधान्य दिले जाईल.
- उपव्यवस्थापक
- उपव्यवस्थापक या पदासाठी ऐकूण 6 पदांवर पदभरती होणार आहे.
- 25 ते 40 वर्षाची वय मर्यादा देण्यात आली आहे.
- कोणत्याही शाखेचे पदवीधर असणे आवश्यक आहे.
- 2 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- इतर पात्रता वरील पदाप्रमाणेच या पदासाठी देखील आहे.
- MBA/JAIIB/CAIIB/DBM/CPEC/LLB/GDC & A/HDCM असल्यास विशेष प्राधान्य दिले जाईल.
हे ही पाहा : काय सांगता! आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये
- लिपिक
- लिपिक या पदासाठी एकुण 131 पदांवर पदभरती होणार आहे.
- 21 ते 40 वर्षाची वय मर्यादा पदासाठी देण्यात आली आहे.
- मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवीधर असाल आणि या MSCIT किंवा मान्यता प्राप्त संस्थेचे 90 दिवसाचे संगणक प्रमाणपत्र असेल तर अर्ज करू शकता.
- इंग्रजी आणि मराठी टंकलेखन परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा GDC &A/ HDCM उत्तीर्ण आवश्यक आहे.
- शिपाई
- शिपाई या पदासाठी एकुण 39 पदांवर पदभरती होणार आहे.
- 18 ते 40 वर्षाची वय मर्यादा देण्यात आली आहे.
- दहावी पास असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा ही 01/08/2024 पर्यंत मोजल्या जाईल. sarkari job 10th pass
👉ग्रामीण बैंक से 50 हजार रुपये से 5 लाख रुपये तक के ऋण के लिए आसानी से आवेदन करें..!👈
वेतन
व्यवस्थापक यापद्धतीसाठी 43 हजार 204 रुपये असेल.
उप व्यवस्थापक पदासाठी 36 हजार 674 रुपये असेल.
लिपिक किंवा क्लर्क पदासाठी 21 हजार 855 रूपये असेल.
शिपाई पदासाठी 19 हजार 90 रुपये वेतन राहील. sarkari job 10th pass
हे ही पाहा : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 118 जागांसाठी भरती
निवड पद्धत
निवड ऑनलाईन परीक्षा च्या माध्यमातून केली जाणार आहे.
परिक्षा शुल्क
परीक्षा शुल्क 847.46+152.54 GST असे ऐकूण 1000 रुपये परिक्षा शुल्क म्हणून आकारले जाणार आहे.
परीक्षा शुल्क ही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी यांच्या कुठल्या ही शाखेमध्ये रोखीने भरावे लागेल.
इतर पद्धतीने परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. sarkari job 10th pass
हे ही पाहा : 1 ऑगस्ट पासून या नागरिकांना एस टी प्रवास मोफत, पहा नवीन दर
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे.
अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा त्यानंतरच अर्ज करा. sarkari job 10th pass
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.