anganwadi bharti 2024 महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत पदभरतीची जाहिरात निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही, परीक्षा देखील होणार नाही, वय मर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंतची देण्यात आली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26-07-2024 आहे.
anganwadi bharti 2024
कोणत्या पदांसाठी पदभरती होणार आहे, अर्ज कशाप्रकारे करावा लागेल, वेतन किती असणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
पदाचे नाव/ शहरांची नावे/ पद संख्या
अंगणवाडी मदतनीस या पदासाठी पदभरती केली जाणार आहे.
खेड साठी 1
राजापूर साठी 2
लांजा साठी 3
मंडणगड 1
असे एकूण 7 पदांवर पदभरती होणार आहे.
हे ही पाहा : महिला आणि SC, ST उमेदवारांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या या योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
शेरा
anganwadi bharti 2024 मुस्लिम मोहल्ला या अंगणवाडीत 50 टक्के पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा उर्दू हिंदी भाषा बोलणारे असल्याने मदतनीस हीच मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषांचे ज्ञान असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा.
रत्नागिरी सिंधुदुर्ग साठी दुसरी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मालवण साठी 3
वेंगुर्ला साठी 1
अशा एकूण 4 पदांवर पदभरती होणार आहे.
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
मानधन
anganwadi bharti 2024 या पदासाठी एकत्रित मानधन 5 हजार 500 रुपये दिले जाणार आहे.
पात्रता
बारावी उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता.
कोण अर्ज करू शकेल
दिलेल्या शहरांमधील रहिवासी असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.
हे ही पाहा : आनंदाची बातमी, राज्यात अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार रिक्त पदे लवकरच भरणार…
वय मर्यादा
anganwadi bharti 2024 या पदासाठी वय मर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंतची देण्यात आली आहे.
विधवा महिलांसाठी वयामध्ये 40 वर्षाची सवलत देण्यात आली आहे.
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 26/07/2024 सायंकाळी 05:45 पर्यंत आहे.
अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डागद्वारे विलंबाने पोहोचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2024
निवड प्रक्रिया
शासन निर्यात नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे किमान 75 गुण (बारावी पदवीधर पदव्युत्तर डी एड एम एस एस सी आय टी यांचे एकत्रित कमाल 75 गुण) व अतिरिक्त 25 गुण (विधवा /अनाथ दहा गुण, अनुसूचित जाती /जमाती 10 गुण, इतर मागास प्रवर्ग /विमुक्त जाती /भटक्या जमाती /आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक /विशेष मागास प्रवर्ग पाच गुण, अंगणवाडी सेविका मदतनीस पदाचा दोन वर्ष अनुभव असल्यास पाच गुण)
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग भरती 2024
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण
anganwadi bharti 2024 बाल विकास प्रकल्प अधिकारी रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाऊंड, जेल रोड रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी
अर्ज नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून संपुर्ण जाहिरात सविस्तर वाचा त्यानंतरच्या अर्ज करा.
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.