kisan tractor yojana 2024-25 किसान ट्रॅक्टर योजनेला मंजुरी, अनुदान मात्र कायम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kisan tractor yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवले जाणारी आणि मोठ्या प्रमाणात मागणी असलेली योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना आणि या योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 4 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

राज्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कृषी यांत्रीकरणाकडे कल आहे. शेती आधुनिक पद्धतीने केले जात आहे यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून अनुदान तत्त्वावर कृषी अवजार खरेदी करता यावे यासाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राबवले जाते. मात्र राज्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात यांत्रीकरणाकडे कल असल्यामुळे राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये सर्व शेतकरी पात्र होत नाहीत आणि अशा शेतकऱ्यांना या यंत्र अवजार अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकरण योजना राबवली जाते.

kisan tractor yojana

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

2024-25 साठी 250 कोटी निधीची तरतुद

योजनेला 2024-25 मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. kisan tractor yojana
2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये ही योजना राबवण्याकरता 250 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली असून या 250 कोटी रुपयांपैकी 60% निधीचा वापर करून ही योजना 2024-25 मध्ये राबवण्याकरता 150 कोटी रुपयांच्या निधीसह योजना राबवायला प्रशासकीय मान्यता 4 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार देण्यात आली आहे.

हे ही पाहा : ‘या’ योजनेअंतर्गत मिळवा मोफत शिलाई मशीन! एक रुपयाही खर्च करायची गरज नाही

अनुदानात वाढ नाही पूर्वी येवढाच मिळणार अनुदान

kisan tractor yojana योजना राबवण्यासाठी मंजुरी देत असताना दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा दर मात्र कायम ठेवण्यात आला आहे.
ऑक्टोबर 2023 पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून जे कृषीयंत्रिकरणाच्या अंतर्गत अवजार, ट्रॅक्टर आहे. यामध्ये दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आले होते.
डिसेंबर 2023 मध्ये देखील राज्य शासनाला या संदर्भातील पत्र देण्यात आले होते.
राज्य शासनाच्या माध्यमातून देखील ट्रॅक्टरसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करून 5 लाख रुपयापर्यंत अनुदान मर्यादा करण्यासाठी मंजुरी दिली होती.
परंतु महाडीबीटीवर अवजाराच्या या अनुदानाची परिघांना हे सारे बदल करणे आवश्यक असल्यामुळे हे अनुदान अद्याप 5 लाखापर्यंत करण्यात आले नव्हते.

Loansolution

हे ही पाहा : महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ही योजना काय? त्यासाठी अर्ज कसा करावा?

जो परिपत्रक शासन निर्णय काढण्यात आला होता तो मागे घेण्यात आला होता.
आता 1 एप्रिल 2024 पासून 5 लाख रुपयांचा अनुदान लागू होईल अशा प्रकारे शेतकऱ्यांना अपेक्षा होती.
परंतु हा शासन निर्णय निर्गमित करत असताना जे दिले जाणारे अनुदान आहे ते अनुसूचित जाती जमाती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच 50% किंवा जास्तीत जास्त 1.25 लाख या मर्यादेमध्ये देण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून सर्वसाधारण प्रवर्ग बहुभुद्रक शेतकरी असतील यांना 40% किंवा जास्तीत जास्त 1 लाख या प्रमाणामध्ये देण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. kisan tractor yojana

👉करा ट्रॅक्टर योजनेचा ऑनलाइन अर्ज👈

योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी होणारा उशीर मागचे कारण

योजनेमध्ये इच्छुक शेतकरी जास्त अर्ज केले जातात अर्ज लवकर पात्र होत नाहीत कारण इच्छुक शेतकऱ्यांची संख्या मोठी असते अर्ज केल्यानंतर लवकर पुढे संमती मिळत नाही आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर यंत्रावर खरेदी केल्यानंतर निधीची उपलब्ध नसल्यामुळे अनुदानाचा वाटप होत नाही आणि शेतकरी जास्त पात्र न करता प्रत्येक वर्षी अनुदान हे तरतूद केलेला निधी पुढे ढकलला जातो.
अशा परिस्थितीमध्ये 250 कोटी रुपयांची तरतूद पैकी 150 कोटी रुपयांची हा प्रशासकी मान्यता, यामध्ये अनुदान दिले जाणार कमी यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेकडे कल कमी होताना दिसत आहे. kisan tractor yojana
केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून महत्त्वाचे योजना राबवल्या जात असताना दिल्या जाणारे अनुदानाची गणना वाढवण्यात यावे आणि केंद्र शासनाचा नवीन अनुदानाचा निकष लागू करून योजना राबवण्यात यावे अशीच एक अपेक्षा आहे.

हे ही पाहा : मुलांना 40 लाखांपर्यंत कर्जावर व्याजमाफी; अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना

सध्या तरी जुन्याच अनुदानाच्या दरानुसार 4 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य पुरस्कार कृषि यांत्रिकीकरण योजना राज्यांमध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. kisan tractor yojana


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply