8th pass job डाक विभागामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघाली आहे. पगार 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये राहील, शैक्षणिक पात्रता 8वी उत्तीर्ण असाल किंवा ITI पास असाल तर अर्ज करू शकता, अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10-08-2024 आहे.
8th pass job
कोण कोणत्या पदांसाठी पदभरती होणार आहे, अर्ज कशाप्रकारे करावा लागेल, वय मर्यादा काय असणार आहे सर्व माहिती सविस्तरमध्ये जाणून घेण्यासाठी खालील माहिती पुर्ण वाचा. गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कॉमनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट त्यांच्या मार्फत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉ऑफिसिअल वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक करा👈
पदाचे नाव / ट्रेड / पद संख्या
स्किल्ड आर्टिस्टन्स (जनरल सेन्ट्रल सर्विस, ग्रुप-सी, नॉन-गझेट्टेड, नॉन-मिनिस्टर) या पदासाठी पदभरती होणार आहे
ट्रेड
8th pass job मेकॅनिक मोटर वेहिकलसाठी या ठिकाणी एकूण 4 पदांवर पदभरती होणार आहे त्यामध्ये OPENसाठी 2, EWSसाठी 1, OBCसाठी 1 अशा 4 पदांवर पदभरती होणार आहे.
वेल्डरच्या ट्रेडसाठी 1 पदावर पदभरती होणार आहे. जी ओबीसी कॅटेगिरीसाठी आहे.
फायरमॅन साठी 2 पदांवर पदभरती होणार आहे ज्यामध्ये OPEN आणि OBC प्रत्येकी 1 आश्या दोन पदांवर पदभरती होणार आहे.
पेंटरसाठी 1 पदावर पदभरती होणार आहे जी OPEN कॅटेगिरीसाठी आहेत.
हे ही पाहा : राज्यात 14,000 पदांची अंगणवाडी भरती
अर्ज दिनांक
भरतीचा अर्ज 10-08-2024 5 वाजेपर्यंत करावा लागेल.
वय मर्यादा
18 ते 30 वर्षाच्या दरम्यान देण्यात आलेली आहे.
01-07-2024 पर्यंत वय मोजण्यात येईल.
जर रिझर्व कॅटेगिरीतून येत असाल तर SC / ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, सरकारी निकरसाठी 40 वर्ष पर्यंतची सवलत असणार आहे.
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
शैक्षणिक पात्रता
8th pass job संबंधित ट्रेडमध्ये ITI झालेला असेल किंवा 8ठवी उत्तीर्ण असाल आणि संबंधित ट्रेड मध्ये एक वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता.
मेकॅनिक मोटर वेहिकलसाठी जर अर्ज करत असाल तर हेवी मोटर वेहिकल्स आणि लाईट मोटर वेहिकल्सचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2024
निवड पद्धत
स्पर्धात्मक व्यापार चाचणीद्वारे आवश्यक पात्रता आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या उमेदवारांमधून कौशल्य कलाकृतींची निवड केली जाईल. अभ्यासक्रमासह परीक्षेची तारीख आणि ठिकाण स्वतंत्रपणे पात्र उमेदवाराला त्यांच्या हॉल परमिटमधील पत्रव्यवहार पत्त्यावर सूचित केले जाईल.पात्र नसलेल्या इतर अर्जांबाबत कोणतीही सूचना पाठवली जाणार नाही.
हे ही पाहा : जलसंपदा विभाग मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरू, येथे करा लवकर अर्ज
अर्ज शुल्क
100 रुपयांचे काही अर्ज भारतीय पोस्टल ऑर्डरच्या स्वरूपात अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती/जमाती/महिला उमेदवारांसाठी सूट)
400 रुपये परीक्षा शुल्क पात्र उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे ज्यांना ट्रेड टेस्टच्या वेळी हॉल परमिटची खात्री दिली जाईल.
शंभर रुपये अर्ज फी नसलेले अर्ज खरोखरच नाकारले जातील. 8th pass job
इस सरकारी योजना पर बिना गारंटी मिल रहा लोन, आज ही यहां करें आवेदन, शुरू करें अपना कारोबार
अर्ज पद्धत
अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
एप्लीकेशन फॉरमॅट लिंकमध्ये दिलेला आहे त्यावर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करून अचूक माहिती भरा आणि THE SENIOR MANAGER, MALL MOTOR SERVICE, 134-A, SUDAM KALU AHIRE MARG, WORLI, MUMBAI-400018 या पत्यावर पोस्टाने पाठवा.
हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024
8th pass job अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात पूर्ण वाचा त्यानंतरच अर्ज करा जाहिरातीची लिंक दिलेली आहे.