5hp solar water pump राज्यातील शेतकऱ्यांना सोलर पंपा सह पारंपारिक पंपाच्या विज जोडण्या देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याचm संदर्भातील सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
5hp solar water pump
2024 चे अंतिम बजेट सादर करत असताना वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून मागेल त्याला सोलर योजना घोषित करण्यात आली होती या योजनेच्या अंतर्गत राज्यातील 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचा शासनाचा मानस असल्याचे बोलावून दाखवण्यात आले होते.
मंत्री मंडळ बैठकीत निर्णय
- 13 मार्च 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
- पारेषण विहिरीत सौर कृषी पंप व पारंपारिक पंपाच्या विज जोडण्या देण्यासाठी सौर ऊर्जा करणाची संलग्न योजना राबवून AIIB बँकेकडून कर्ज उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा…
मंत्रिमंडळ बैठकीत निधीची वितरण
- 5hp solar water pump निर्णयानुसार योजनेच्या दरवर्षी 1 लाख प्रमाणे 5 वर्षांमध्ये 5 लाख सोलर पंप हे शेतकऱ्यांना महावितरण द्वारे वितरित केल्या जाणार आहे.
- कृषी वितरण प्रणालीचे बळकटीकरण आणि क्षमता वाढ करण्यात येणार आहे.
- तसेच कृषी वितरण प्रणालीचे सौर उर्जीकरण अंतर्गत पहिल्या घटकासाठी 13 हजार 493 कोटी 56 लाख रुपयांचा निधी वापरला जाणार आहे.
- शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यासाठी 1 हजार 545 कोटी 25 लाख रुपये निधी वापरला जाणार आहे. या दोन्ही घटकासाठी मिळून 15 हजार 039 कोटी रुपये प्रकल्प खर्चाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.
आधार कार्ड से कैसे लें Loan? इन स्टेप्स को फॉलो करके आसानी से मिल जाएगा पैसा
60% रक्कम देणार AIIB 5hp solar water pump
- योजनेसाठी 60 टक्के रक्कम अर्थात 9 हजार 20 कोटी रुपये हे एशियन इन्स्पेक्टर इन्व्हेस्टमेंट बँक अर्थात AIIB च्या माध्यमातून कर्ज स्वरूपामध्ये घेतले जाणार आहे.
- तर उर्वरित 4 हजार 817 कोटी 97 लाख रुपये एवढी रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून 2024 ते 2028 या वर्षांमध्ये अनुदान स्वरूपामध्ये महावितरण कंपनीला दिले जाणार आहे.
किसान ट्रॅक्टर योजनेला मंजुरी, अनुदान मात्र कायम
कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी ADB बँकेकडून कर्ज
- कर्जाची परतफेड राज्य शासनाच्या माध्यमातून 2019 ते 2043 या कालावधीमध्ये अतिरिक्त वीज विक्री कर व हरित ऊर्जा निधीमधून केली जाणार आहे.
- या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी ADB बँकेकडून कर्ज घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
- यामध्ये सौर ऊर्जा दिवसा शेतकऱ्यांना देण्यासाठी सध्याच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी ज्यामध्ये ट्रांसफार्मर ना दुरुस्त आहे किंवा नवीन ट्रान्सफॉर्मर लावणे त्यांची क्षमता वाढवणे यासाठी महाराष्ट्र पावर डिस्ट्रीब्यूशन अँड एन्हासमेंट प्रोग्राम फॉर फॅसिलिटी सोलरिझेशन अँड एक्सपांडिंग एग्रीकल्चर कनेक्शन या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
- यासाठी 11,585 कोटी रुपये खर्च येणार असून यापैकी 60 टक्के रक्कम अर्थात 8 हजार 109 कोटी प्रचलित व्याजदराने एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थात ADB कडून कर्ज स्वरूपामध्ये घेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.
5hp solar water pump राज्यामध्ये सोलर पंप योजना राबवत असताना 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त 1 लाख सोलर पंपाचे प्रक्रिया सुरू आहे उर्वरित 7 लाख शेतकरी यांमध्ये अद्याप देखील प्रतीक्षेत आहे आणि अशा प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना देखील या योजनांच्या अंतर्गत सोलर पंप देऊन त्यांच्या विजेच्या जोडण्या करणे याचप्रमाणे पारंपारिक पंपाच्या वीज जोडण्याकरता यासाठी निधी वापरले जाणार आहे. यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.