20 hp submersible pump motor price पी. व्ही.सी.पाईप आणि 5 एच पी 7 एच पी मोटर 90% अनुदान !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

20 hp submersible pump motor price शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा स्त्रोत हा सिंचन आहे आपल्या शेताला पिकाला जर व्यवस्थित पाणी मिळालं तर चांगलं उत्पन्न सुद्धा निघत परंतु जी आर्थिक दृष्ट्या मागासलेले आणि जे मागासलेले शेतकरी आहे त्यांच्या शेतातील पिकाला पाणी जर मिळाला नाही तर त्यांचे पिकाच मोठ नुकसान होतं आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती थांबते. तर अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीचे योजना आहे या योजना राज्य सरकार अमलात आणतात आणि याचा थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा जमा केल्या जात तर त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे सिंचन योजना आहे.

तर या योजनेमार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या P.V.C पाईप, मोटर असो किंवा स्पिंकलरचा संच किंवा ठिबक संच असो असे वेगवेगळ्या प्रकारचे योजना राज्य सरकार अमलात आणतात तर त्यातली महत्त्वाची योजना म्हणजे सिंचन व्यवस्था आहे. तर 90 टक्के अनुदानावर यासाठी अर्ज सुद्धा मागवल्या जात आहे तर या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा किंवा या योजनेसाठी अनुदान किती असणार आहे आणि कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात किंवा यासाठी पात्रता काय लागणार आहे तर याबद्दल संपूर्ण प्रोसेस संपूर्ण माहिती जाणून घ्या.

20 hp submersible pump motor price

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

योजनेसाठी पात्रता काय असणार

  • 20 hp submersible pump motor price ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या असून शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवाशासन गरजेच आहे,
  • त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे स्वतःचा आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • आणि कमीत कमी 40 r म्हणजे 1 एकर शेती शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे आहे.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा विचार सर्वात आधी त्यात हे केल्या जाणार आहे.

हे ही पाहा : ‘या’ योजनेअंतर्गत मिळवा मोफत शिलाई मशीन! एक रुपयाही खर्च करायची गरज नाही

या योजनेअंतर्गत कोण कोणते अर्ज करू शकता

  • पी.व्ही.सी. पाईप जर शेतकऱ्यांना या बांधावरून त्या बांधावर जर पाणी घ्यायच असेल तर त्या ठिकाणी महत्त्वाचे सिंचन लागतात ते म्हणजे पाईपलाईन,
  • तर राज्य सरकारने 35 रुपये फुटाणे किंवा जवळपास 500 मीटर पर्यंत शेतकऱ्यांसाठी पीव्हीसी पाईप साठी सुद्धा अर्ज ठेवला आहे.
  • यासाठी तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता आणि याला सुद्धा 80 ते 90 टक्के अनुदान राज्य सरकार मार्फत देण्यात येणार आहे. 20 hp submersible pump motor price

अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

  • तर या पीव्हीसी पाईपलाईन साठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.
  • त्याबरोबर 5 एचपी आणि 7 एचपी साठी जे इलेक्ट्रिक पंप आहे किंवा संच आहे यासाठी सुद्धा राज्य सरकारने 90% अनुदान ठेवला आहे यासाठी सुद्धा अर्ज करू शकता. 20 hp submersible pump motor price
  • यासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी चे पोर्टल आहे राज्य सरकारचे हे महत्त्वाचं पोर्टल आहे.
  • या पोर्टल वर सर्व योजना एकाच ठिकाणी आणल्यामुळे शेतकऱ्यांना एकदम सुलभ आणि कमी वेळेमध्ये या ठिकाणी अर्ज करता येणार आहे.
  • तर अशा प्रकारे अर्ज घरबसल्या सुद्धा करू शकता आणि 90% अनुदानावर लाभ मिळू शकतात.

हे ही पाहा : महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ही योजना काय? त्यासाठी अर्ज कसा करावा?


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply