10th pass job in railway महाराष्ट्रात मध्य रेल्वे मार्फत परमनंट जॉब भरती निघाली आहे. पगार 18 हजार ते 63 हजार 200 रुपये दरम्यान पोस्ट नुसार दिला जाईल, महिला व पुरुष अर्ज करू शकता, शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असाल किंवा बारावी उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28/08/2024 आहे.
10th pass job in railway
गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या मार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
अर्ज करण्याची तारीख
ऑनलाइन पद्धतीने अर्ज 29/07/2024 सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 28/08/2024 पर्यंत रात्री 6 वाजेपर्यंत आहे.
कामाचे ठिकाण
कामाचे ठिकाण हे मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर डिव्हिजनमध्ये असणार आहे.
हे ही पाहा : वनरक्षक व वनपाल पदांची पर्मनंट भरती 2024
पदाचे नाव
लेवल 1 आणि लेवल 2 पदासाठी पदभरती होणार आहे.
शैक्षणीक पात्रता
10th pass job in railway लेव्हल दोन पदांसाठी शैक्षणिक म्हणून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
50% गुणासहित उत्तीर्ण असायला हवा.
दहावी उत्तीर्ण असाल आणि अप्रेंटिसशिप कम्प्लीट केलेली असेल तर अर्ज करू शकता.
दहावी उत्तीर्ण असाल सोबत NCVT सर्टिफिकेट M असेल तर अर्ज करू शकता.
दहावी पास असाल सोबत ITI झालेला असेल किंवा संतुलन शैक्षणिक असेल किंवा NCVT किंवा अप्रेंटिस सर्टिफिकेट असेल तर अर्ज करू शकता. 10th pass job in railway
दहावी उत्तीर्ण असाल आणि नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट असेल तर अर्ज करू शकता.
दहावी उत्तीर्ण आणि ITI झालेला असेल तर अर्ज करू शकता.
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
वय मर्यादा
वय मर्यादा 18 ते 30 वर्षाची लेव्हल दोनच्या पदासाठी देण्यात आली आहे.
लेव्हल एकसाठी 18 ते 33 वय मर्यादा देण्यात आली आहे.
परिक्षा शुल्क
परीक्षा शुल्क हे 500 रुपये ठेवण्यात आले आहे.
जर SC/ST, एक्स सर्विस, पीडब्ल्यूडी उमेदवार, महिला उमेदवार, मायनॉरिटी, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असा तर 250 रुपये परीक्षा शुल्क भरावी लागेल.
हे ही पाहा : सिलाई मशीन हेतु घर बैठे आवेदन करें, यहां से फॉर्म डाउनलोड करें
निवड पद्धत
10th pass job in railway रायटिंग टेस्ट च्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
रायटिंग टेस्ट साठीचा सिल्याबस जाहिरातीमध्ये दिलेला आहे जाहिरातीची लिंक देखील देण्यात आहे आहे.
अर्ज करण्याआगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळी व्यवस्थितपणे वाचा त्यानंतर अर्ज करा.
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील दिलेलो आहे.
हे ही पाहा : सिबिल डिफॉल्टर हैं तो घबराएं नहीं, ऐसे ठीक करें क्रेडिट स्कोर और फिर से कर सकते है लोन के अप्लाई